LATEST ARTICLES

भिगवण पोलिसांची ‘बुलेट’ स्पीड कारवाई! ‘हिट अँड रन’ प्रकरणात वाहन जप्त करीत चालकाला ठोकल्या...

अपघातातील मृत साहिल भोसले नेचर डेअरीचा कामगार असल्यामुळे नेचर डेअरी व्यवस्थापन आणि कामगारांचे तपासाकडे होते विशेष लक्ष ​भिगवण वार्ताहर. दि. 20भिगवण पोलिस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या बुलेट अपघातातील 'हिट अँड...

भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी ; बुलेट स्वाराच्या अपघातास कारणीभूत चालक कार सह घेतला ताब्यात.

रात्रीचा अपघात करून पसार झालेले वाहन सापडतच नाही असा समज खोडून काढत पोलिसांनी ठेवला वेगळाच आदर्श भिगवण (विशेष प्रतिनिधी): बारामती-भिगवण रस्त्यावर अपघात करून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस...

भिगवण बारामती मार्गांवर भीषण अपघात ; अपघातात बुलेट स्वार तरुणाचा जागीच मृत्यू

​भिगवण (वार्ताहर), दि. 16बारामती-भिगवण राज्य मार्गावरील शेटफळ गडे गावच्या हद्दीत, कोठारी फार्मजवळ रविवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास बुलेट आणि चारचाकी वाहनादरम्यान भीषण अपघात झाला. या दुर्देवी अपघातात बुलेटस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला.​

भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी: शेतीपंपांच्या केबल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला ठोकल्या बेड्या; १८ शेतकऱ्यांचा...

​भिगवण वार्ताहर. दि. 16 भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतीपंपांच्या इलेक्ट्रीक मोटारींच्या केबल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून १८ शेतकऱ्यांचा एकूण १,७६,२५० रुपयांचा कॉपर...

भिगवण पोलिसांचा सराफ व्यावसायिकांना सुरक्षिततेचा कानमंत्र; मोडीच्या सोन्याला पावतीसह केवायसी घेण्याचे वापरावे तंत्र​

भिगवण पोलीस स्टेशन येथे सराफ व्यवसायिकांची आयोजित बैठकीत प्रभारी अधिकारी शेंडगे यांनी केली सूचना. ​भिगवण (वार्ताहर):दि. 22सोन्या-चांदीचे गगनाला भिडलेले भाव आणि वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक...

भिगवण पोलिसांची उल्लेखनीय कारवाई: CEIR पोर्टलच्या मदतीने २.५ लाखांचे १० गहाळ मोबाईल हस्तगत करीत...

​भिगवण वार्ताहर. दि. 20 भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतून सन २०२५ व २०२६ या कालावधीत शेतकरी, व्यापारी आणि नोकरदारांचे गहाळ झालेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. CEIR (Central...

भिगवण पोलिसांची उंचावली मान अधिकारी यांना मिळाला ​गृह मंत्रालयाचा बहुमान: स. पो. नि.सोमनाथ शेंडगे...

भिगवण (प्रतिनिधी):महाराष्ट्र पोलीस दलात दीर्घकालीन, निष्कलंक आणि उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भिगवण पोलीस ठाण्याचे (पुणे ग्रामीण) प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ सिंधू पांडुरंग शेंडगे आणि पोलीस अंमलदार सचिन रतन अशोक पवार यांना...

बारामतीत सराईत चोराच्या मुसक्या आवळून 30 लाखाच्या 19 बुलेट हस्तगत ; स्थानिक गुन्हे शाखा...

भिगवण वार्ताहर. दि. 14 बारामती शहर आणि तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या १५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बुलेट मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि...

भिगवण पोलिसांची धडक कारवाई: गावठी पिस्तूल अन् स्कॉर्पिओसह ५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त; आरोपीस बेड्या!

भिगवण वार्ताहर. दि. 11 भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील निरगुडे परिसरात गावठी पिस्तूल बाळगून फिर्यादीस गोळ्या घालण्याची धमकी देत दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला भिगवण पोलिसांनी अत्यंत तत्परतेने अटक केली आहे....

उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या शिष्टाईला यश: अमर बौद्ध युवक संघटनेचे आमरण उपोषण...

भिगवण दि. 4 मदनवाडी येथे महसूल विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवल्याच्या निषेधार्थ अमर बौद्ध युवक संघटनेने...