[vc_row][vc_column width=”1/1″]
Trending Now
POPULAR NEWS
वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून वृद्धाचा खून ; निरगुडे येथील खळबळजनक प्रकार
भिगवण वार्ताहर.दि.८
वडिलोपार्जित जागेच्या वहिवाटीवरून झालेल्या वादात लोखंडी गज आणि लाकडी दांड्याने मारहाण करीत एका वृद्धाचा जीव घेण्याचा...
WORD CUP 2016
WRC Rally Cup
SPORT NEWS
HEALTH & FITNESS
CYCLING TOUR
TENNIS
कुंभारगाव पोंधवडी पिंपळे रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे...
रस्ता बटराप्रमाणे फुगणार कि कोंबडीच्या कातडे सारखं सोलटवून डांबर निघणार हे काळच ठरवणार
भिगवण वार्ताहर.दि.३
शव दाहिनीच्या मंजुरी श्रेय वादावरून तू तू मैं मैं ; भिगवण...
राज्यात सर्वच ठिकाणी शव दाहिनीला मंजुरी देण्यात आल्या असल्याने ग्रामपंचायत विभागाने पत्र देत मागणी केली......सरपंच तानाजी वायसे
राज्य मंत्री...
LATEST ARTICLES
म्हसोबावाडीत श्री यशवंतराय यात्रा शांततेत व उत्साहात संपन्न; पोलीस प्रशासन आणि कमिटीच्या निर्णयाला भाविकांचा...
भिगवण पोलिसांनी केलेल्या आवाहनाला ग्रामस्थ आणि भाविक यांचा प्रतिसाद ; परंपरेने चालत आलेल्या अनिष्ठ प्रथेला पहिल्यांदा दिली बगल
भिगवण (वार्ताहर) : दि. 13
इंदापूर तालुक्यातील...
धक्कादायक! सेवा संपलेल्या अधिकाऱ्यानेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या औषधांवर डल्ला मारल्याचा संशय ; ग्रामस्थांची थेट...
भिगवण (वार्ताहर):दि. 6
इंदापूर तालुक्यातील शेटफळ (गडे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. रुग्णांसाठी शासनाकडून मोफत पुरवठा करण्यात येणारा औषधसाठा रात्रीच्या...
इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथून ३० वर्षीय विवाहिता बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल, पोलिसांचे तपासाचे आवाहन
भिगवण वार्ताहर. दि. 23
इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथून एक ३० वर्षीय महिला बेपत्ता झाली असून, तिच्या अपहरणा बाबत भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस...
भिगवणमध्ये खळबळ: प्रसिद्ध कापड व्यावसायिकाच्या पत्नीची आत्महत्या; घरगुती वाद,खासगी सावकारी की भिशीचा ताण? डायरीमुळे...
भिगवण वार्ताहर. दि. 22भिगवण बाजारपेठेतील एका नामांकित आणि प्रसिद्ध कापड व्यावसायिकाच्या पत्नीने अचानक टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण भिगवण बाजारपेठ आणि परिसरात प्रचंड...
सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आयोजित ‘राष्ट्रीय एकता रॅली’चे भिगवण येथे होणार स्वागत; भिगवण पोलिसांचे...
भिगवण (विशेष प्रतिनिधी):
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त येत्या ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरात येथील स्टॅच्यु ऑफ युनिटी (केवडिया) येथे 'राष्ट्रीय एकता परेड'चे भव्य आयोजन करण्यात आले...
पद्मावती देवीच्या पहाटेच्या पायी वारीत महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची धाव; एपीआय सोमनाथ शेंडगे यांनी स्वतः...
भिगवण वार्ताहर.दि. 17
पिंपळे (इंदापूर )येथील पद्मावती देवीच्या दर्शनासाठी निघणाऱ्या पहाटेच्या पायी वारीत महिला सुरक्षेचा एक उत्तम आदर्श पाहायला मिळाला आहे. पहाटेच्या अंधारात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि...
भिगवण पोलिसांची ‘बुलेट’ स्पीड कारवाई! ‘हिट अँड रन’ प्रकरणात वाहन जप्त करीत चालकाला ठोकल्या...
अपघातातील मृत साहिल भोसले नेचर डेअरीचा कामगार असल्यामुळे नेचर डेअरी व्यवस्थापन आणि कामगारांचे तपासाकडे होते विशेष लक्ष
भिगवण वार्ताहर. दि. 20भिगवण पोलिस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या बुलेट अपघातातील 'हिट अँड...
भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी ; बुलेट स्वाराच्या अपघातास कारणीभूत चालक कार सह घेतला ताब्यात.
रात्रीचा अपघात करून पसार झालेले वाहन सापडतच नाही असा समज खोडून काढत पोलिसांनी ठेवला वेगळाच आदर्श
भिगवण (विशेष प्रतिनिधी):
बारामती-भिगवण रस्त्यावर अपघात करून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस...
भिगवण बारामती मार्गांवर भीषण अपघात ; अपघातात बुलेट स्वार तरुणाचा जागीच मृत्यू
भिगवण (वार्ताहर), दि. 16बारामती-भिगवण राज्य मार्गावरील शेटफळ गडे गावच्या हद्दीत, कोठारी फार्मजवळ रविवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास बुलेट आणि चारचाकी वाहनादरम्यान भीषण अपघात झाला. या दुर्देवी अपघातात बुलेटस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला.










































