Thursday, August 20, 2026

भिगवण पोलीसांची धाडसी कारवाई ; मदनवाडी ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने आरोपी गजाआड

भिगवण वार्ताहर.दि.१९ भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतीपंपाची तसेच मंदिरातील दानपेटीची चोरी करणारे दोन चोरटे मदन वाडी ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने पकडण्यात भिगवण पोलिसांना यश आले.गेल्या बऱ्याच दिवसापासून शेती पंपाची चोरी होत असल्यामुळे या आरोपीकडून अनेक गुन्हे उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी दिलेल्या...

लामजेवाडी येथे दरोडा टाकीत जवळपास पावणेदोन लाखाची चोरी ; धारदार शस्त्राचा धाक दाखवीत तीन चोरट्यानी मारला डल्ला

भिगवण वार्ताहर.दि.१७ भिगवण पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या लामजेवाडी गावात चोरट्यांनी मध्यरात्री सुमारास दाराची कडे कोयंडे उचाकाटीत १ लाख ७७ हजार रुपयाचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली. हिंदी बोलणाऱ्या या चोरट्यांनी घरमालकाला कोयत्याचा धाक दाखवून हि चोरी केल्यामुळे ग्रामीण भागात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार लामजेवाडी...

शालेय समिती अध्यक्ष यांचे खर्चाने जिल्हा परिषद शाळेला प्रवेशद्वार ;पोंधवडी गावातील स्तुत्य उपक्रम

भिगवण वार्ताहर .दि.१६ पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच नवनिर्वाचित अध्यक्षांनी शाळेला कंपाउंड गेट देत दातृत्वाचा आदर्श नागरीका समोर मांडला. आज या प्रवेशद्वाराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले. पोंधवडी गाव म्हटल कि लक्षात येत राजकीय कुरघोड्या आणि पोलीस ठाण्यात...

शालेय व्यवस्थापन अध्यक्षपदी निवड होताच शाळेला मिळाले प्रवेशद्वार ; पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळेतील स्तुत्य उपक्रम

भिगवण वार्ताहर .दि.१६ पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच नवनिर्वाचित अध्यक्षांनी शाळेला कंपाउंड गेट देत दातृत्वाचा आदर्श नागरीका समोर मांडला. आज या प्रवेशद्वाराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले. पोंधवडी गाव म्हटल कि लक्षात येत राजकीय कुरघोड्या आणि पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या परस्परविरोधी तक्रारी...