Friday, July 4, 2025

भिगवण येथे जनावरांच्या बाजाराचा शुभारंभ

नवीन उपक्रमाचे शेतकरी वर्गातून स्वागत ;मात्र बाजारात सुविधांचा वानवा भिगवण परिसरातील व्यवसायात होणार मोठी वाढ ; तरुणांच्या हाताला काम मिळण्यात होणार मोठा फायदा भिगवण वार्ताहर .दि.२९ कृषी उत्पन्न इंदापूर बाजार समितीच्या उप बाजार भिगवण येथे रविवारी पासून जनावरांच्या बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या...

हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योध्यानचा सन्मान ; भाजपा युवा मोर्चा चे उल्लेखनीय कार्य

वैद्यकीय ,शिक्षण ,वीज वितरण ,ग्रामपंचायत कामगार ,पाणीपुरवठा ,स्वच्छता कामगार ,आशा सेविका तसेच पोलीस पाटील यांना सन्मानित करण्यात आल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस देवकातेपाटील यांनी दिली... भिगवण वार्ताहर .दि.२८ राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने कोरोनाच्या काळात रुग्ण सेवा देत योध्याची भूमिका पार पाडणाऱ्या आरोग्य सेवक ग्रामपंचायत...

पत्नीच्या प्रियकरानेच चिरला पतीचा गळा ; २४ तासाच्या आत भिगवण पोलिसांनी आवळल्या घातकी मजनुच्या मुसक्या

भिगवण च्या नवनिर्वाचित सिंघम अधिकारी दिलीप पवार आणि त्यांच्या पथकाचे सर्व स्तरातून कौतुक भादलवाडी(ता.इंदापुर) येथे धारदार शस्त्राने गळा चिरून झालेल्या युवकांचा खुन हा विवाहबाह्य प्रेमसंबधातुन झाला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असुन पोलिसांनी चोवीस तासातच या खुनाचा तपास केला आहे. भिगवण पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असुन आरोपींना खुनाची कबुली दिली...

भिगवण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी डॉ.प्रशांत चवरे यांची निवड

प्रा .डॉ .प्रशांत चवरे यांचा राजकीय सामाजिक तसेच शेती विषयक बातमी क्षेत्रात दांडगा अभ्यास मराठी पत्रकार संघ अध्यक्ष पदाची धुरा मिळाल्याने भिगवण परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव भिगवण वार्ताहर.दि.८ भिगवण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भिगवण कला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.प्रशांत चवरे यांची निवड करण्यात आली. सामाजिक, राजकीय घडामोडी तसेच शेती विषयक...

पुणे सोलापूर महामार्गावर एकाच दिवसात ३ अपघात ; २ जणांचा मृत्यू तर ११ गंभीर जखमी

महामार्गावर थांबणाऱ्या वाहनांमुळे जात आहेत जीव.हायवे प्रशासन टोल वसूल करण्यात दंग .महामार्ग पोलिसांचे अवैध रित्या पार्किंग केलेल्या वाहनाकडे दुर्लक्ष... भिगवण वार्ताहर.दि.२४ कोरोनाचा आलेख खाली आल्याने निर्बंध शिथिल होताच पुणे सोलापूर महामार्गावर अपघातांचा आलेख उंचावत असून भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवसात अपघात घडले.यात दोन जणांना प्राणाला मुकावे लागले तर ११ जणांना...

शव दाहिनीच्या मंजुरी श्रेय वादावरून तू तू मैं मैं ; भिगवण ग्रामपंचायत आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यात राजकारण वॉर

राज्यात सर्वच ठिकाणी शव दाहिनीला मंजुरी देण्यात आल्या असल्याने ग्रामपंचायत विभागाने पत्र देत मागणी केली......सरपंच तानाजी वायसे राज्य मंत्री दतात्रय भरणे यांच्या माध्यमातून ही मंजुरी मिळाली आहे.या साठी आम्ही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मंत्री महोदय यांच्याकडे मागणी केली होती ...... राष्ट्रवादी इंदापूर तालुका कोषाध्यक्ष सचिन बोगावत भिगवण वार्ताहर.दि.२२ भिगवण...

इन्फ्लुएंजा लस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करण्याची राष्ट्रवादी कोषाध्यक्ष सचिन बोगावत यांची मागणी

खासगी दवाखान्यात या लसी साठी आकारले जातात १५०० ते २००० रुपये ; सर्व सामान्य नागरिक आणि शेतमजूर अडचणीत असताना शासनाने दिलासा द्यावा........सचिन बोगावत भिगवण वार्ताहर.दि. १७ लहान मुलांना कोरोना पासून संरक्षण मिळावे यासाठी इन्फ्लुझा लस प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत मिळावी अशी मागणी सचिन बोगावत यांनी केली आहे. कोरोनाची...

पुणे सोलापूर महामार्गावर सेवा रस्त्यावर दगड धोंड्या मुळे अपघाताची शक्यता ; पळसदेव हद्दीतील प्रकार

अज्ञातांनी टाकलेल्या दगडाच्या धिगाऱ्यामुळे अपघाताची शक्यता ,; महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांचे मत पळसदेव वार्ताहर. दि.१६ इरफान तांबोळी डाळज. पुणे -सोलापूर महामार्गावर पळसदेव हद्दीत असणाऱ्या सेवा रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने दगड आणि गोटे टाकले आहेत.या दगड गोट्यामुळे रात्रीच्या वेळेस त्यामुळे येथील पायी...

” बैल गेला आणि झोपा केला “; उजनीतील अवैध माती उपसा बाबंत जलसंपदा विभागाची पोलीस कारवाई

लाखो रुपयांची माती ओरबाडून लुटल्या नंतर जलसंपदा विभागाला आली जाग ; माती माफिया सोबतच शासकीय कर्मचारी मालामाल झाल्याची सामाजिक कार्यकर्त्यांची माहिती ? भिगवण वार्ताहर.दि.१६ उजनी धरणातील अवैध माती उपसा प्रकरणी जलसंपदा विभागाने पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा हा “ बैल गेला आणि झोपा केला ” या म्हणी प्रमाणे असल्याचे मत उजनी...

भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्तुत्य उपक्रम ; मास टेस्टिंग योजनेत ४३३ नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाची जय्यत तयारी.. व्यापारी वर्गाने आपली तपासणी करून घेण्याचे आरोग्य विभाग आणि पोलीस अधिकारी जीवन माने यांचे आवाहन भिगवण वार्ताहर.दि.१५ कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रतिबंध म्हणून भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मास आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे.दोन दिवसात ४३३ नागरिकांची यात तपासणी...