Thursday, October 8, 2026

भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्तुत्य उपक्रम ; मास टेस्टिंग योजनेत ४३३ नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाची जय्यत तयारी.. व्यापारी वर्गाने आपली तपासणी करून घेण्याचे आरोग्य विभाग आणि पोलीस अधिकारी जीवन माने यांचे आवाहन भिगवण वार्ताहर.दि.१५ कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रतिबंध म्हणून भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मास आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे.दोन दिवसात ४३३ नागरिकांची यात तपासणी...

तहसीलदार पोलीस अधिकारी पथकाची भिगवण खासगी कोवीड सेंटरला भेट; भेट देत रुग्णाच्या सुविधा बाबत घेतली माहिती

भिगवण वार्ताहर . दि.२४ इंदापूर तालुक्यामध्ये सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून, अनेक रुग्ण हे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या खाजगी हॉस्पिटल कडून रुग्णांची जादा बिले आकारली जाऊ नयेत व ज्या प्रमाणात मोबदला घेतला जातो त्याच प्रमाणात सोयी दिल्या जातात का नाही हे पाहण्यासाठी इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे व भिगवण पोलीस स्टेशनचे...

भिगवण राशीन रोडवर दुचाकीच्या अपघातात अनोळखी इसमाचा मृत्यू

भिगवण वार्ताहर.दि.१४ भिगवण राशीन रोडवर रात्रीच्या सुमारास पायी  चालणाऱ्या इसमाला दुचाकीने धडक दिल्याने यात सदर इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार १० तारखेला रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला .हा  अपघात करणारा अनोळखी दुचाकीस्वार अपघात ग्रस्ताला मदत न करता घटना स्थळावरून पसार झाला .सदर अपघातास जबाबदार असणाऱ्या...

इन्फ्लुएंजा लस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करण्याची राष्ट्रवादी कोषाध्यक्ष सचिन बोगावत यांची मागणी

खासगी दवाखान्यात या लसी साठी आकारले जातात १५०० ते २००० रुपये ; सर्व सामान्य नागरिक आणि शेतमजूर अडचणीत असताना शासनाने दिलासा द्यावा........सचिन बोगावत भिगवण वार्ताहर.दि. १७ लहान मुलांना कोरोना पासून संरक्षण मिळावे यासाठी इन्फ्लुझा लस प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत मिळावी अशी मागणी सचिन बोगावत यांनी केली आहे. कोरोनाची...

अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या विरोधात पास्को तसेच विनयभंग गुन्हा दाखल ;

भिगवण वार्ताहर.दि.२१ अल्पवयीन मुलीला पल्सर मोटार सायकल ने अडवीत आपल्या मित्रांना हे माझ सामान आहे.तिच्याकडे कोणी पाहू नका आणि तु माझ्या गाडीवर बस तुला घेवून जातो असे म्हणून मुलीच्या मनात लज्जा उत्पन होईल असे वर्तन केल्यामुळे दोन आरोपी विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणी उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची...

सरपंच नक्की कोणाचा राष्ट्रवादीचा की भाजपचा ? तक्रारवाडी जनतेच्या मनातील प्रश्न !

भिगवन वार्ताहर…५तक्रारवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वपक्षीय एकी करत निवडून आलेल्या सदस्यांमध्ये सरपंच पदांमुळे बेकि निर्माण झाले चित्र दिसून येत आहे. निवडून येत असताना बाजूला ठेवलेले पक्षाचे जोडे आता निवडीसाठी हातात घेण्यात येतात काय असा सवाल मतदारांना पडला आहे .नुकत्याच पार पडलेल्या तक्रारवाडी गावच्या निवडणुकीत १५ वर्षापासून सत्तेत असलेल्या पार्टीला हरविण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येत मोठ बांधली होती.यात सताधरी...

जत्रा ,यात्रा ,उरूस रद्द ,वर्गणी मात्र सुरूच ; कोरोणा काळातील ग्रामीण भागातील चित्र

भिगवन वार्ताहर. दि.४ कोरोना च्या वाढत्या प्रसारामुळे इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या ग्रामदेवतेच्या यात्रा उरूस जत्रा यावर शासनाने निर्बंध आणल्यामुळे यावर्षीच्या यात्रा भरलेले नाहीत. मात्र असे असले तरी सर्वसामान्य नागरिकांची या यात्रेच्या वर्गणीतून सुटका झाली असल्याचे मात्र दिसत नाही. या दिवसात ग्रामीण भागात सालाबाद प्रमाणे भरतात. ग्रामीण भागात यात्रा उरूस जत्रा...

आर पी आय (आठवले )गटाच्या जिल्हाध्यक्ष पदी विक्रम शेलार यांची बिनविरोध निवड ; कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढीत केला आनंद व्यक्त

भिगवण वार्ताहर.दि. 9भिगवण येथील विक्रम शेलार यांची पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांना आनंद व्यक्त केला तसेच भिगवण गावामधुन सवादय मिरवणुक काढण्यात आली.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुणे जिल्हाध्यक्ष निवडीसाठी पुणे येथे पक्षाचे राज्य संघटक सचिव परशुराम वाडेकर यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. बैठकीसाठी...

भिगवण कोविड सेंटर मध्ये होणार ५० ऑक्सिजन बेडची उपलब्धता ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

भिगवण वार्ताहर.दि.१७ इंदापूर तालुक्यातील कोरोना रुग्णाचा वाढता आलेख कमी करण्याच्या तसेच रुग्णांना तातडीने सेवा मिळावी यासाठी इंदापूर तालुक्याचे आमदार आणि राज्याचे मंत्री दतात्रय भरणे यांनी भिगवण ट्रामा केअर सेंटर इमारती मधील कोविड सेंटर मध्ये आढावा बैठक आयोजित केली होती.या बैठकीला बारामती विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे ,इंदापूर तहसीलदार अनिल ठोंबरे ,जि.प.सदस्य हनुमंत बंडगर ,गट विकास...

हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योध्यानचा सन्मान ; भाजपा युवा मोर्चा चे उल्लेखनीय कार्य

वैद्यकीय ,शिक्षण ,वीज वितरण ,ग्रामपंचायत कामगार ,पाणीपुरवठा ,स्वच्छता कामगार ,आशा सेविका तसेच पोलीस पाटील यांना सन्मानित करण्यात आल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस देवकातेपाटील यांनी दिली... भिगवण वार्ताहर .दि.२८ राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने कोरोनाच्या काळात रुग्ण सेवा देत योध्याची भूमिका पार पाडणाऱ्या आरोग्य सेवक ग्रामपंचायत...