सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या
पिंपळे गावातील हृदयद्रावक घटना
भिगवण वार्ताहर दि. २४
घरच्यांना न सांगता दुसऱ्याच्या वाहनातून परगावी फिरण्यास गेल्याच्या कारणावरून आई-वडिल रागावल्याचा राग मनात धरत पिंपळे ( ता .इंदापूर) गावातील १३ वर्षाच्या अल्पवयीन बालकाने गळफास घेतलेची घटना...
विरोधकांच्या संगीतखुर्चीला ; सत्ताधाऱ्यांचा खो खो
भिगवन वार्ताहर.२२इंदापूर तालुक्यात महत्वाची मानली जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. विरोधकांच्या संगीत खुर्चीच्या टिकेला त्यांनी केलेल्या खोखो ने प्रत्युत्तर देत सत्ताधाऱ्यांनी आपला मनसुबा जाहीर केला.सोनाई गार्डन येथे राष्ट्रवादी पुरस्कृत भैरवनाथ ग्राम विकास पॅनल यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत आपली भूमिका सत्ताधारी यांनी आपली बाजू मांडली.यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे सचिन बोगावत यांनी भैरवनाथ ग्राम विकास पॅनल...
सदोष वस्तू उत्पादन आणि विक्री आता पडणार महागात
ग्राहक संरक्षण कायदा २०१९ देशभरात लागू !
भिगवण वार्ताहर दि.१८ग्राहक संरक्षण कायदा २०१९ हा २० जुलै २०२० पासून संपूर्ण देशात लागू झाला असून या नवीन कायद्यामध्ये दुकानदाराने, व्यापाऱ्याने ग्राहकाला सदोष वस्तू अथवा उत्पादन विक्री केल्यास त्याबाबत जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल करून न्याय मिळवून दिला जाणार असल्याचे तुषार झेंडे पाटील सदस्य राज्य ग्राहक संरक्षण...
आधी दर्शन तळीरामांचे नंतर राम दुत हनुमानाचे
भिगवण प्रतिनिधी .... दि.१६
भिगवणमध्ये तळीरामांचा उच्छाद ; देव दर्शन आधी तळीरामांचे दर्शन असे म्हणण्याची वेळ भिगवण कर ग्रामस्थांवर आली आहे.
भिगवण मधील प्रभाग क्रं.२ मध्ये भिगवणकरांचे ग्रामदैवत असलेले भैरवनाथ मंदिर व हनुमान मंदिर आहेत. याठिकाणी भिगवण मधील रहिवाशी सकाळी व संध्याकाळी दर्शनासाठी नित्य नियमाने येत असतात. परंतु या...
डिकसळ येथील व्यायामशाळेच्या बांधकामासाठी सामाजिक कार्यकर्ते विकास काळे यांचा उपोषणाचा इशारा
डिकसळ रिपोर्टर . दि.१६डिकसळ ता.इंदापुर येथे पुणे जिल्हा परिषद यांचेकडुन मा.बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण भैय्या माने यांच्या विशेष प्रयत्नातुन प्रभाग क्र. 1 मध्ये मुलांना व्यायाम करता यावा या उद्देशाने ५ लाखाचा निधी मंजुर करण्यात आला होता. सदर व्यायाम शाळेसाठी ग्रामपंचायतीकडुन जागा निश्चित करून भुमीपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला होता. परंतु आजपर्यंत बांधकाम चालु झाले नाही. याबाबत सामाजिक...
धनगर ऐक्य परिषदेत सर्वपक्षीय धनगर नेत्यांचे आरक्षण अंमलबजावणीसाठी आंदोलन करण्यावर एकमत
भिगवण वार्ता ...२८
भिगवण येथे झालेल्या धनगर ऐक्य परिषदेत सर्वपक्षीय धनगर नेत्यांचे आरक्षण अंमलबजावणीसाठी आंदोलन करण्यावर एकमत झाले. यावेळी झालेल्या धनगर आरक्षण एल्गार सभेत संपूर्ण राज्यात तिव्र आंदोलन करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला.
या सभेची सांगता राज्यमंत्री मंडळाची यादी आणि धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रमाने दिलेल्या २२ सवलतींचा अध्यादेश...
विना मास्क आणि दुचाकीवर सोबत असणाऱ्या व्यक्तीसाठी २०० रुपयाचा दंड वसूल करून त्याचा वापर भिगवण येथील कोरोना सेंटर वर केला जावा
भिगवण वार्ताहर.दि.१०
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर शासनाने ग्रामपंचायतीला विना मास्क आणि दुचाकीवर सोबत असणाऱ्या व्यक्तीसाठी २०० रुपयाचा दंड वसूल करण्यासाठी परवानगी दिली होती.
या दंडातून भिगवण आणि परिसरातील ग्रामपंचायत कडे लाखो रुपयाचा दंड वसूल करण्यात आला हि रक्कम ग्रामपंचायत खात्यावर पडून असून या निधीचा वापर भिगवण येथील कोरोना सेंटर वर केला जावा...
राफेल कराराची कागदपत्रे चोरीला, महाधिवक्त्यांची सुप्रीम कोर्टात खळबळजनक माहिती
नवी दिल्ली, 6 मार्च : संरक्षण मंत्रालयातून राफेल कराराबाबतची महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली आहेत किंवा अनधिकृतपणे हाताळण्यात आली आहेत, अशी धक्कादायक माहिती महाधिवक्ता के.के वेणूगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात दिली आहे. महाधिवक्त्यांच्या या माहितीने मोठी खळबळ उडाली आहे.
'संरक्षणाबाबतची अशी गुप्त कागदपत्र समोर आणणं हा गुन्हा आहे. त्यामुळे याबाबतचा तपास सुरू...






















