Sunday, May 24, 2026

तक्रारवाडी गावात युवा परिवर्तन ; ९ पैकी ७ जागा जिंकत सत्ताधारी गटाचा धुवा

भिगवण वार्ताहर.दि.१९ तक्रारवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सताधारी पार्टीला धूळ चारत सर्वपक्षीय पॅनल ७ जागांवर विजय मिळविला.सत्ताधारी पॅनलने २ जागेवर उमेदवार निवडून आणण्यात समाधान मिळविले.ग्रामपंचायत निवडणुकतील विजय हा गोर गरीब जनतेचा विजय असल्याचे मत यावेळी माजी उपसरपंच प्रशांत वाघ यांनी मांडले. इंदापूर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या तक्रारवाडी गावात सत्ताधारी पार्टीच्या विरोधात सर्वपक्षीय विरोधकांनी...

भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा धुरळा ;१७ पैकी १६ जागेवर विजय मिळवत श्रीनाथ ची विजयी पताका

भिगवण वार्ताहर . दीं.१८ इंदापूर तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायतीमध्ये स्व. रमेश बापू जाधव प्रेरीत श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलने १७ पैकी १६ जागांवर मोठ्या फरकाने वर्चस्व स्थापन करत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री भैरवनाथ पॅनलचा सुपडा साफ केला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानिमित्ताने...

भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीत वाढली टक्के वारी ; एकूण मतदानाच्या ८० ट कके मतदान

इंदापूर तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी ८० टक्के मतदान झाले असून, भिगवण स्टेशन येथे उच्चांकी ८५ टक्के मतदान झाले आहे. एकूण १७ जागेसाठी ४३ उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. दि.१८ रोजी मतमोजणी होणार असून भिगवणकर नक्की कोणाच्या बाजूने कौल देतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत भिगवण पोलिसांनी चोख बंदोबस्त...

भादलवाडी गावात डेंग्यू आजाराचा कहर ;आरोग्य विभागाकडून आऊट ब्रेक घोषित

आरोग्य विभाकडून तातडीने सर्वेक्षण आणि उपाययोजना सुरू भादलवाडी वार्ताहर.दि.९ कोरोनाचा कहर कमी होतोय कि नाही तो पर्यंतच डेंगू आजाराने आपले डोके वर काढल्याने भादलवाडी गावात भीतीचे वातावरण पसरले असल्याचे दिसून आले.आरोग्य विभागाने तातडीने या ठिकाणी सर्वेक्षण करीत भादलवाडी गावाला आऊट ब्रेक अर्थात डेंगूचा उद्रेक क्षेत्र म्हणून घोषित करीत उपाययोजना...

अबब ९ ग्रामपंचायत सदस्यांसाठी ५३ अर्ज ; बिनविरोध मध्ये वर्णी लागण्यासाठी उमेदवारांची गर्दी

भिगवण वार्ताहर. दि.३० तक्रारवाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ९ जागांसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या ५२ झाली असल्याची माहिती निवडणुक अधिकारी युनूस शेख यांनी दिली . बिनविरोध मध्ये आपली वर्णी लागेल याचा विचार करून फॉर्म भरण्याची लगबग होत असल्याचे जाणकार सांगत...

डेंग्यू आजाराने तक्रारवाडी गावच्या तरुणाचा मृत्यू

भिगवण वार्ताहर.दि.२९ तक्रारवाडी गावातील तरुण हॉटेल व्यावसायिक अमोल मोहन देसाई वय ३२ यांचे डेंगू सदृश आजाराने निधन झाल्याची घटना सोमवारी घडली.डेंगू आजाराने मृत्यू झाल्याने भिगवण परिसरात खळबळ माजली असून या आजाराची भीती नागरिकांत पसरली आहे. कोरानाच्या आजाराने थैमान घातले असतानाच इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात डेंगू आजारानेही डोके वर काढल्यामुळे...

भिगवन शेटफळगडे जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ची उडी;तालुका अध्यक्ष शरद चितारे यांची माहिती

भिगवण वार्ताहर . दि.२८ इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्या बरोबर च आता वंचित बहुजन आघाडी ने उडी घेत निवडणुकीत रंगत वाढवली आहे .भिगवण- शेटफळ गढे जिल्हा परिषद गटातील ९ ग्रामपंचायत निवडणुका इतर समविचारी संघटनांना बरोबर घेऊन लढणार असल्याचे वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष शरद चितारे यांनी...

ग्रामपंचायत निवडणुका जातीपातीच्या आणि भावकीच्या आधारावर होऊ नयेत; भास्कर पेरे पाटील

बारामती वार्ताहर दि.२६ ग्रामपंचायत निवडणुका भावकी, जात, धर्म यांच्या आधार घेऊन होऊ नयेत. आरोग्य, व्यसनाधीनता, रोजगार आणि गावाचा सर्वार्थाने विकास करणाऱ्याच्या मागे उभे राहा. जात-भावकीसाठी मत वाया घालवून येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य कोणाच्याही दावणीला बांधू नका, असे आवाहन पाटोदाचे (जि. औरंगाबाद) आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये ७४८ ग्रामपंचायतीचा...

भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीत वाढली चुरस ;

सत्ताधारी राष्ट्रवादी पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनल विरोधात स्वर्गवासी रमेश बापू जाधव प्रेरित सर्वपक्षीय श्रीनाथ ग्राम विकास पॅनल भिगवण वार्ताहर दि.२६इंदापूर तालुक्यात राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनल च्या विरोधात सर्वपक्षीय श्रीनाथ ग्रामविकास पॅनल यांच्यात सरळ सरळ लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. तर अपक्ष उमेदवारांना वळती वर आनण्यासाठी...

शहरातील रहिवासी भागातच सुरू होता चक्क कुंटणखाना

भिगवन पोलीसांनी छापा टाकत केलेल्या कारवाईत एका तरुणीसह महिलेची केली सुटका . भिगवण प्रतिनिधी. दि.२५ भिगवण शहरातील गजबजलेल्या रहिवाशी परिसरात अवैधपणे चालवल्या जाणाऱ्या कुंटणखाण्यावर भिगवन पोलिसांनी छापा टाकीत दोन...