Friday, July 4, 2025
Home कायदा साक्षरता

कायदा साक्षरता

On each category you can set a Category template style, a Top post style (grids) and a module type for article listing. Also each top post style (grids) have 5 different look style. You can mix them to create a beautiful and unique category page.

शासकीय जागेत अतिक्रमण करणं भादलवाडीच्या सरपंचाला पडलं महागात ; ४ गुंठे जागेसाठी पदावरून व्हावं लागलं पायउतार

भिगवण वार्ताहर.दि.१५ शासकीय जागेत अतिक्रमण करणं भादलवाडी गावच्या सरपंच शिवाजी किसन कन्हेरकर यांना चांगलंच महागात पडलं .अतिक्रमण प्रकरणात दोषी ठरल्यामुळे पद रद्द करण्याचा आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांनी दिला.तर याच गावच्या महिला सदस्या सोनाली नितीन खटके यांना सदस्य पदावर अपात्र ठरविण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिला .

लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आल्याच्या अफवांना जोर ; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे भिगवण पोलिसांचे आवाहन

भिगवण वार्ताहर.दि.६ भिगवण परिसरातील गावात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आली असल्याच्या अफवेमुळे दहशत निर्माण झाली असून अशा अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन भिगवण पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी केले आहे.तर मागील दोन दिवसापूर्वी तक्रारवाडी गावात तर आज मदनवाडी गावात एका संशयिताला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.मात्र पोलिसांनी याची शहानिशा केली असता हि...

मदनवाडी गावासाठी १५ कोटीची जलजीवन मिशन अंतर्गत योजना ; मा.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून उतरणार महिलांच्या डोक्यावरचा हंडा

भिगवण वार्ताहर.दि.२३ मदनवाडी गावासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत १४ कोटी ९८ लक्ष १६ हजार रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास आणि आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव बंडगर तसेच सरपंच आम्रपाली बंडगर यांच्या पाठपुराव्यातून माजी राज्यमंत्री दतात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या या योजनेमुळे मदनवाडी गावच्या महिलांच्या डोक्यावरून कायमस्वरूपी हंडा उतरला जाणार आहे.

पोंधवडी येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भिगवण वार्ताहर.दि.२२ भिगवण पोलीस हद्दीतील पोंधवडी येथून १० वर्षीय मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची घटना २० तारखेला घडली.सदर प्रकरणी भिगवण पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. याबाबत भिगवण पोलीस सूत्रांनी माहिती नुसार अंकुश प्रकाश पवार रा.पोंधवडीपाटी बंडगरवाडी यांनी फिर्याद दिली आहे.अंकुश यांची १० वर्षाची बहिण प्रातविधी साठी बाहेर गेली असता कोणीतरी अनोळखी...

भिगवण येथील बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा जलदगती न्यायालयात वर्ग करण्यासाठी प्रयत्न करणार ; खासदार सुप्रियाताई सुळे यांची ग्वाही

भिगवण वार्ताहर .दि.२१ भिगवण परिसरातील शाळेत घडलेल्या बाललैंगिक अत्याचार प्रकरणी माहिती घेण्यासाठी तसेच निर्भया पथकाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी सबंधित शाळेला भेट दिली.यावेळी सुळे यांनी शिक्षणविभाग, पोलीस यंत्रणा आणि पालक यांच्याशी विभागवार संवाद साधित सूचना केल्या. यावेळी बोलताना सुळे यांनी भिगवण सारख्या शहरात शाळेसारख्या पवित्र मंदिरात घडलेला प्रकार...

अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणार्या नराधम शिक्षकाला पोलिस कोठडी

भिगवण वार्ताहर.दि.१९ शाळेतील अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाला भिगवण पोलिसांनी अटक करून बारामती येथील विशेष न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने विकृत नराधमाला २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . भिगवण आणि परिसरातील पालकांच्या काळजाचा ठोका चुकविणारी घटना शाळेत घडली.या शाळेत विद्यादान करण्यासाठी आलेल्या शिक्षक रुपी नराधमाने...

भिगवण पोलिसांच्या सतर्कतेमुळे नैराश्यातून घर सोडून जाणारी मुलगी आईवडिलांच्या ताब्यात ; भिगवण पाेलिसांचे सर्व स्तरातून कौतुक

भिगवण वार्ताहर : दि.८शालेय परीक्षेत अपयश आलेल्या एका मुलीने नैराश्यातून खचून जाऊन घर सोडून निघून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, सदरचा प्रयत्न भिगवण पोलिसांच्या समय सुचकतेमुळे तिचा हा प्रयत्न फसला. घर सोडून निघून जाणारी मुलगी पुन्हा घरच्यांच्या स्वाधीन करण्यात पोलिसांना यश आले. या बाबतची हकीकत अशी, करमाळा तालुक्यातील एक मुलगी डिप्लोमा या शाखेत शिक्षण घेत...

महिला आणि मुलींना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणार ; सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांची ग्वाही

भिगवण वार्ताहर .दि.२ भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील गावात महिला आणि शाळकरी मुली यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणार असल्याची ग्वाही सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. गुन्हेशोध पथकाच्या विशेष कामगिरी निम्मित आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी हि माहिती दिली. “आली रे ! आली आता तुझी बारी आली !!”...

अपघाताचा बनाव फसला अन् पचलेला खुनाचे गूढ उकललं ; भिगवण पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाची दमदार कामगिरी

भिगवण वार्ताहर.दि.२ शेतातील ट्रोलीच्या लोखंडी प्लेट चोरल्याच्या संशयातून अनोळखी इसमास लोखंडी टौमीने तोंडावर कपाळावर मारहाण करीत त्याचा खून करीत पुणे सोलापूर महामार्गावरील पोंधवडी गावच्या हद्दीत अपघात झाल्याचा बनाव करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या भिगवण पोलिसांनी आवळल्या. भिगवण पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या कौतुकास्पद कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याबाबत...

भिगवण रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा .

भिगवण वार्ताहर दि.३१ स्वातंत्र्यपूर्व काळापासून आलेल्या सामाजिक विषमतेमुळे निर्माण झालेली सामाजिक असुरक्षितता अजूनही गेलेली सामाजिक विषम सामाजिक विषमते मधून निर्माण होणारी असुरक्षितता व त्यातून गमावलेली संवेदनशीलता यामुळे संचय करण्याची वृत्ती वाढत आहे आणि ती सामाजिक असुरक्षितते मुळे निर्माण झाली आहे.आज मी माझे घर माझेच अशी वृत्तीमुळे संयुक्त कुटुंब पद्धतीतून विभक्त कुटुंब मोठ्या प्रमाणावर निर्माण...