Sunday, May 24, 2026

भिगवण ग्रामपंचायतीचा महत्वाकांक्षी उपक्रम ;प्लॅस्टिकचा राक्षस जागीच ठेचनार

व्यापारी वर्ग आणि सामान्य जनतेतून निर्णयाचे स्वागत; जनतेच्या सेवेतून वेगळे पण दाखविणार सरपंचाची भूमिका "भिगवण प्रतिनिधी .३१ अलीकडच्या काळामध्ये प्लॅस्टिक ही मानवाला भेडसावणारी फार मोठी समस्या असल्यामुळे याच्यावर उपाय योजना करण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपक्रम,विविध योजना राबविल्या जात आहेत,याचाच एक भाग म्हणून प्लास्टिक मुक्त गाव हा...

जागतिक महिलादिना निमित्त पळसदेव येथे महिलांना दिले आत्मसंरक्षण धडे ;एस बी स्पोर्ट चा उपक्रम

पळसदेव वार्ताहर दि.१७इंदापुर तालुका ज्युदो कराटे स्पोर्ट ॲकडमी व एस बी स्पोर्टस् पळसदेव यांच्या संयुक्त विद्यामानाने दिनांक १६ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांन साठी सेल्फ डिफेन्स ( आत्मसंरक्षण) कार्यक्रम आयोजीत करण्यात आल होता.या कार्यक्रमाचे उद्धाघाटक इंद्रायणी सुजित मोरे (सरपंच )व अध्यक्ष पुष्पलता राजेंद्र काळे (उपसरपंच...

तक्रारवाडी गावाला अतिक्रमणाचा विळखा ;प्रशासन दाखविते एक दुसऱ्याकडे बोट

भिगवण वार्ताहर.दि.१६ तक्रारवाडी गावातील बखळ प्लाट आणि शासकीय मोकळ्या जागांवर अतिक्रमण होत असताना ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामसेवक मात्र पुनर्वसन विभागाची जबाबदारी असल्याचे सांगून डोळेझाक करत असल्याने अतिक्रमण करणार्यांना पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.तर ग्रामपंचायत कार्यालयात अतिक्रमण नोंदवही नसल्याची माहिती ग्रामसेवक यांनी दिली आहे. तक्रारवाडी हे गाव उजनी धरणाच्या वेळी पुनर्वसित...

भिगवण येथील स्मशानभूमीत आगळा वेगळा उपक्रम ; जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी वृक्षारोपण करीत साजरा केला महिला दिन

मतदारांनी विश्वास टाकून राजकीय स्थैर्य निर्माण केल्याबद्दल भिगवण मतदारांचे आभार : जि. प सदस्या अंकिता पाटील भिगवण प्रतिनिधी दि.11 जागतिक महिला दिन आणि स्व.शंकरराव पाटील (भाऊ) यांच्या जयंतीनिमित्त येथील स्मशानभूमी मध्ये पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली.यावेळी स्मशानभूमी येथे ७० झाडे,...

प्रियजनाचे प्रथम पुन्यस्मरण रक्तदान करून ;पिलेवाडी येथील स्तुत्य उपक्रम

डाळज प्रतिनिधी..इरफान तांबोळी दि.७ इंदापूर तालुक्यातील पिलेवाडी येथे स्वर्गीय अभिजित पवार यांच्या प्रथम पुण्य स्मरण निमित्त आज दि.७ मार्च रोजी श्री अप्पासाहेब व भवानी माता मंदिर पिलेवाडी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरामध्ये तरुणांनी उस्फूर्त पणे सहभाग घेऊन रक्तदान केले. हे रक्तदान शिबीर श्री शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट...

भिगवण ची वाहतूक कोंडी कधी संपणार ? ; भिगवण पोलिसांनी तिसरा डोळा उघडण्याची गरज

भिगवण वार्ताहर.दि.२८ भिगवण बाजारपेठेतील वाहतूककोंडी दिवसेदिवस वाढत असून याकडे पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करताना दिसून येत नाही. या वाहतूक कोंडीमुळे व्यापारी वर्ग आणि ग्राहकांना मनस्ताप करावा लागत असून पोलीस प्रशासनाने या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर तिसरा डोळा उघडण्याची मागणी वाढू लागली आहे भिगवण ची बाजारपेठत आसपासच्या २० च्यावर...

साध्या वेशात फिरत या पोलीस अधिकाऱ्याने केली कारवाई; पोलिसांच्या गनिमी काव्याची बाजारपेठेत चर्चा

भिगवण वार्ताहर.दि.२७ भिगवण शहरात विनामास्क दुकानदारांवर कारवाई करीत जवळपास १९००० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी कोणताही फौजफाटा सोबत न घेता साध्या वेशात चालत विना मास्क दुकानदारांचे फोटो काढीत कारवाई केल्याने याची खबरबात अनेक दुकानदारांना हातात दंडाची पावती पडल्यावर माहिती झाली. भिगवण शहरातील बाजार...

या नेत्यांचे हटविले फोटो;सत्ताधारी आणि विरोधकामध्ये संघर्ष

भिगवण वार्ताहर.दि.२५ भिगवण ग्रामपंचायत कार्यालयातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते यांचे फोटो काढण्यावरून मोठे वादंग निर्माण झाले असून सत्ताधारी भाजप राष्ट्रवादीला त्यांनी केलेल्या कृत्याचेच हे फळ असल्याचे सांगत आहेत.तर भिगवण मधील मतदारांनी मागील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विकासाला कंटाळून विश्रांती घेण्याचा निकाल दिला असल्याने त्यांनी आतातरी विकासाच्या कामात हस्तक्षेप टाळावा असे सरपंच तानाजी वायसे मत व्यक्त केले.

राशीन येथील डॉक्टरची पत्नी आणि दोन मुलासह आत्महत्या ;मुलाच्या व्यंगामुळे उचलले टोकाचे पाऊल

भिगवन वार्ताहर दि.२० सामाजिक बांधिलकीची नाळ जोडलेल्या राशीन गावच्या प्रसिद्ध डॉक्टरने मुलाला ऐकू येत नसल्याच्या भावनेतून सहकुटुंब आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. दोन मुले आणि पत्नीसह डॉक्टर ने केलेल्या आत्महत्येमुळे राशिन गावावर शोककळा पसरली असल्याचे दिसून आले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राशीन येथील डॉक्टर महेंद्र थोरात ,वर्षा थोरात ,कृष्णा थोरात आणि...

भिगवण ग्रामपंचायती वर भाजपाचा झेंडा ; दिवंगत नेते रमेश जाधव यांची स्वप्न पूर्ती

भिगवण वार्ताहर . दि. ०९ भिगवण ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सर्व राजकीय जाणकारांचे अंदाज चुकवत हर्षवर्धन पाटील समर्थक तानाजी अनिल वायसे व उपसरपंचपदी शितल बाबासाहेब शिंदे यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस.पी महानवर यांनी जाहीर केले. ग्रामपंचायत कार्यालय भिगवण भिगवण ग्रामपंचायतीची निवडणूक ही...