रेल्वे खाली उडी घेत दिला तरुण व्यावसायिकाने दिला जीव ; भिगवण येथील धक्कादायक बातमी
भिगवण वार्ताहर.दि.२७
भिगवण व्यापारी पेठेतील तरुण व्यावसायिकाने रेल्वेखाली उडी घेत जीव दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली.घरगुती वाद कि पैशाचे तणाव याचे कारण समजू शकले नाही मात्र या घटनेमुळे व्यापारी वर्गात दुखाचे सावट पसरले असल्याचे दिसून आले.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार सुनील पांडुरंग कुचेकर वय २२ असे तरुण व्यावसायिकाचे नाव आहे.सुनील...
पुणे सोलापूर महामार्ग अपघातात कर्मयोगी संचालकाच्या मुलाचा मृत्यू ; ट्रॉलीचा टायर बदलताना झाला दुर्दैवी अपघात
भिगवण वार्ताहर.दि.१९
पुणे सोलापूर महामार्गावरील गागरगावच्या हद्दीत उस वाहतूक करणाऱ्या वाहनाचे टायर बदलत असताना खासगी प्रवाशी बसने ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात आदित्य विश्वास देवकाते या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.तर या अपघातात कर्मयोगी साखर कारखान्याचे नूतन संचालक विश्वास देवकाते गंभीर जखमी झाले आहेत.
कर्मयोगी साखर कारखान्याचा ऊस वाहतून करत असताना सदर...
भिगवण पोलिसांची दबंग कारवाई ; ३५ किलो गांजासह आरोपीच्या आवळल्या मूसक्या
भिगवण वार्ताहर.दि.१८
भिगवण पोलिसांनी नाकाबंदी कारवाई दरम्यान ३५ किलो गांजा सह एका दुचाकीस्वार आरोपीच्या मुसक्या आवळल्या.या दमदार कारवाईत ६ लाख १६ हजार २८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी प्रेसनोट मध्ये देण्यात आलेल्या माहिती नुसार भिगवण...
मुस्लिम बांधवाना दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम ; भिगवण रोटरीचा बंधुभावाचा स्तुत्य उपक्रम
भिगवण वार्ताहर .दि .८
भिगवण येथील रोटरी क्लबने जामा मज्जिद येथे मुस्लिम बांधवांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. यामध्ये हिंदू-मुस्लीम भाई -भाई हा ऐक्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला. यावेळी मुस्लिम बांधवांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला.रमजान च्या पवित्र महिन्यात ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव आपल्या हिंदू बांधवांना शीरखुर्मा खाण्यासाठी बोलवत असतात.यातून बंधुभावाचा संदेश देण्यात...
वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून वृद्धाचा खून ; निरगुडे येथील खळबळजनक प्रकार
भिगवण वार्ताहर.दि.८
वडिलोपार्जित जागेच्या वहिवाटीवरून झालेल्या वादात लोखंडी गज आणि लाकडी दांड्याने मारहाण करीत एका वृद्धाचा जीव घेण्याचा प्रकार निरगुडे येथे घडला.याबाबत भिगवण पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करीत ३ आरोपींच्या मुसक्या तातडीने आवळल्या.
भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा खळबळजनक प्रकार असून याबाबत प्रभारी पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी दिली.मारुती गणपत लकडे...
तक्रारवाडी सोसायटीच्या सभासदांना १० टक्के लाभांश वाटप ; सभासदांची दिवाळी होणार गोड
भिगवण वार्ताहर. दि.३१
तक्रारवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने शेतकरी सभासदांना १० टक्के लाभांश वाटप करीत सभासदांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला.संस्थेच्या ३६५ सभासदांना १० टक्के प्रमाणे जवळपास २ लाख २७ हजार रुपयाचे वाटप करण्यात आल्याची माहिती चेअरमन
विकासराव वाघ यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील अग्रगण्य असणाऱ्या संस्थेचा वसूल...
भिगवण पोलीसांची धाडसी कारवाई ; मदनवाडी ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने आरोपी गजाआड
भिगवण वार्ताहर.दि.१९
भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतीपंपाची तसेच मंदिरातील दानपेटीची चोरी करणारे दोन चोरटे मदन वाडी ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने पकडण्यात भिगवण पोलिसांना यश आले.गेल्या बऱ्याच दिवसापासून शेती पंपाची चोरी होत असल्यामुळे या आरोपीकडून अनेक गुन्हे उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी दिलेल्या...
लामजेवाडी येथे दरोडा टाकीत जवळपास पावणेदोन लाखाची चोरी ; धारदार शस्त्राचा धाक दाखवीत तीन चोरट्यानी मारला डल्ला
भिगवण वार्ताहर.दि.१७
भिगवण पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या लामजेवाडी गावात चोरट्यांनी मध्यरात्री सुमारास दाराची कडे कोयंडे उचाकाटीत १ लाख ७७ हजार रुपयाचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली. हिंदी बोलणाऱ्या या चोरट्यांनी घरमालकाला कोयत्याचा धाक दाखवून हि चोरी केल्यामुळे ग्रामीण भागात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार लामजेवाडी...
शालेय समिती अध्यक्ष यांचे खर्चाने जिल्हा परिषद शाळेला प्रवेशद्वार ;पोंधवडी गावातील स्तुत्य उपक्रम
भिगवण वार्ताहर .दि.१६
पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच नवनिर्वाचित अध्यक्षांनी शाळेला कंपाउंड गेट देत दातृत्वाचा आदर्श नागरीका समोर मांडला. आज या प्रवेशद्वाराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले.
पोंधवडी गाव म्हटल कि लक्षात येत राजकीय कुरघोड्या आणि पोलीस ठाण्यात...
भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचा गळा चिरून खून ; भादलवाडी अकोले शिवे वर आढळून आला मृतदेह
भिगवण वार्ताहर.दि.२४
भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील भादलवाडी येथे ३४ वर्षीय इसमाचा गळा चिरून खून झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.याबाबत भिगवण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करीत तपासासाठी पथकाची नेमणूक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार महेश दत्तात्रय चव्हाण वय ३४ रा.रावणगाव इरीगेशन कॉलनी असे खून झालेल्या...




























