भिगवण मुख्य बाजार पेठेतील सराफी दुकान फोडण्याचा चोरांचा प्रयत्न ; सायरन वाजल्यामुळे काढला पळ
भिगवण वार्ताहर .दि. ७
भिगवण येथील मुख्य बाजार पेठेतील सराफी दुकान चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास फोडण्याचा प्रयत्न केला.मात्र दुकानात असणारा सायरन वाजल्यामुळे चोरट्यांनी पळ काढला .या संपूर्ण प्रकाराचे सी.सी टी व्ही मध्ये...
पुणे सोलापूर महामार्गावरील ज्योती हॉटेल समोर थांबलेल्या आयशर गाडीला स्कार्पिओ धडकून झालेल्या अपघातात एकाचा...
भिगवण वार्ताहर.दि.१५
पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण गावच्या हद्दीत बंद पडलेल्या आयशर टेम्पोला स्क्रार्पिओ धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर ९ जन गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी...
तक्रारवाडी गावाचे सरपंच पद गेल्या दीड महिन्यापासून रिक्त असताना उपसरपंच यांना सहीचा अधिकार का...
सरपंच पद रिक्त असेल तर उप सरपंच यांना सहीचा आणी कार्यभार सांभाळण्याचा अधिकार .
महिला उपसरपंच असल्यामुळे अधिकार डावलला जात आहे का ?
कोणाच्या...
तक्रारवाडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 365 वी जयंती उत्साहात साजरी
भिगवण वार्ताहर.दि.17
तक्रारवाडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची ३६५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. घोडे दांडपट्टा आणि साहसी खेळाबरोबरच नेत्रदीपक लाईट आणि डीजेच्या सोबत काढण्यात आलेल्या भव्यदिव्य...
डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाचून नाहीतर संविधान वाचून ; समता फौंडेशन चा आगळा...
भिगवण वार्ताहर.दि.१४
महापुरुषांची जयंती नाचून साजरी न करता ती वाचून साजरी करावी असा विचार भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला होता. त्यांच्या याच विचाराचा आदर्श समाजासमोर ठेवून...
तीन तपे अर्थात 36 वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र ; प्रगती विद्यालयाचा स्नेह मेळावा...
भिगवण वार्ताहर.दि.७
एक दोन नाही तर तब्बल ३६ वर्षांनी प्रगती विद्यालयातील वर्ग मित्रांनी एकत्र येत भिगवण येथील एका हॉटेल मध्ये स्नेह मेळावा आयोजित केला.अगदी वर्ग शिक्षकापासून सर्व शिक्षकांना सोबत...
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गरोदर ठेवल्याचा गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपीने झाडाला गळफास घेत...
भिगवण वार्ताहर.दि.३०
भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील विटभट्टीवरील काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या संशयिताने चिंचेच्या झाडाला लटकावून गळफास घेत आपले जीवन संपविल्याची घटना घडली. समाजातील बदनामी आणि...
तरुणावर खुनी हल्ला करून फरार झालेल्या अट्टल गुंडाच्या भिगवण पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; 13...
भिगवण वार्ताहर.दि.२२
तक्रारवाडी गावातील तरुणावर जीवघेणा हल्ला करीत वर्षभरापासून फरार असणाऱ्या अट्टल गुंडाच्या मुसक्या आवळण्यात भिगवण पोलिसांना यश मिळाले.मात्र अजूनही त्याचा एक साथीदार पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
तक्रारवाडी गावच्या सरपंच सतीश वाघ यांचा राजीनामा ; सरपंच पदासाठी 3 गटात चुरस
भिगवण वार्ताहर.दि.20
तक्रारवाडी गावच्या विद्यमान सरपंच सतीश विनायक वाघ यांनी राजीनामा दिल्याने रिकाम्या झालेल्या सरपंच पदासाठी चुरस निर्माण झाली आहे.सर्वसाधारण पदासाठी असणाऱ्या सरपंच खुर्चीसाठी गावातील तीनही गटांनी आपली ताकद...
तक्रारवाडी येथील पिरसाहेब मंदिरातील दानपेटी चोरट्यानी पळवली ; चोरीची घटना सी.सी.टी.व्ही मध्ये कैद
भिगवण वार्ताहर.दि.३०
तक्रारवाडी येथील पीरसाहेब मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केल्यामुळे गावात खळबळ माजली आहे.चोरीचा हा प्रकार सी.सी.टी.व्ही मध्ये टिपला गेला असून भिगवण पोलिसांनी याबाबतची खबर मिळताच तातडीने तपास सुरु...
























