तक्रारवाडी येथील नवसाला पावणाऱ्या पिरसाहेबांचा उरूस सोमवारी पासून ; ग्रामपंचायत प्रशासनची...

भिगवण वार्ताहर .दि.११   तक्रारवाडी येथील हिंदू मुस्लीम एकात्मतेच प्रतिक असणाऱ्या राजबाग सवार पीरसाहेब उरसाला सोमवार पासून सुरवात होत असून मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस उरूस चालणार आहे...

भिगवण गावच्या विद्यमान महिला सदस्या तसलीम शेख यांची आत्महत्या नसून खूनच ;...

अभ्यास करताना मोबाईल पाहिल्या मुळे आईने गालावर चापट मारली म्हणून गळा आवळल्याची कबुली

बांधिलकी नारी सन्मानाची विशेष अंकाचे वितरण ; पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या संकल्पनेतील योजना

भिगवण वार्ताहर.दि.९ लोकशाही समाजात सरकारच्या पोलीस यंत्रणेइतकी दुसरी कोणतीही संस्था नागरिकाच्या जवळ नसते .त्यामुळे पोलीस यंत्रणेतील...

रथ सप्तमी निम्मित ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून प्रवासी दिन ; एस टी बस मधील...

भिगवण वार्ताहर .दि.२८ जगाचा अधीप्रवासी असणाऱ्या सूर्यदेवतेचा दक्षिणायन आणि उत्तरायण प्रवास सुरु असणाऱ्या रथ सप्तमीचे निम्मित साधीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य ,भिगवण पोलीस ठाणे ,परिवहन विभाग बारामती तसेच...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस प्रथमच भिगवण शहरात ;...

भिगवण वार्ताहर दि. 19भिगवण येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण व डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी(ता.20) सायंकाळी पाच वाजता...

आर पी आय (आठवले )गटाच्या जिल्हाध्यक्ष पदी विक्रम शेलार यांची बिनविरोध निवड ; कार्यकर्त्यांनी...

भिगवण वार्ताहर.दि. 9भिगवण येथील विक्रम शेलार यांची पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांना आनंद व्यक्त केला तसेच भिगवण...

मदनवाडी राशीन रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकटरने ठोकरल्याने एकाचा...

भिगवण वार्ताहर.दि.१५ भिगवण राशीन राज्यमार्गावर उस वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एक जन गंभीर जखमी झाला.मदनवाडी गावच्या हद्दीत तुळजाभवानी हॉटेल समोर...

तक्रारवाडी जिल्हा परिषद शाळेतील १७ विद्यार्थी शिष्यवृती परीक्षेत उत्तीर्ण

भिगवण वार्ताहर.दि.१० तक्रारवाडी येथील पुणे जिल्हा प्राथमिक शाळेतील १७ विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक राजेश नाचण यांनी दिली.इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद...

भिगवण स्टेशन येथे भगवान गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना ; पंचशील सेवा संघाचा...

भिगवण वार्ताहर.दि.२ भिगवण रेल्वे स्टेशन येथे पंचशील सेवाभावी संस्थेच्या माधयामातून भगवान गौतम बुद्धांची ६ फुट उंचीची अष्टधातुची मूर्ती स्थापना करण्यात आली. भिक्कू संघाचे भंतीजींच्या उपासनेतून रविवारी सकाळी या प्रसन्न...

भिगवण येथील एकात्मिक बालविकास केंद्र इंदापूरला स्थलांतर करण्यास पालक आणि अंगणवाडी सेविकांचा विरोध ...

भिगवण वार्ताहर.दि.२१ भिगवण येथील एकात्मिक बालविकास सेवा केंद्राचे कार्यालय इंदापूर येथे स्थलांतरित करण्याला पालक आणि अंगणवाडी सेविकांनी विरोध करीत आंदोलन केले.तर भिगवण साठी मंजुरी असताना इंदापूर येथे स्थलांतर करण्याचा...