शासकीय जागेत अतिक्रमण करणं भादलवाडीच्या सरपंचाला पडलं महागात ;...

भिगवण वार्ताहर.दि.१५ शासकीय जागेत अतिक्रमण करणं भादलवाडी गावच्या सरपंच शिवाजी किसन कन्हेरकर यांना चांगलंच महागात पडलं .अतिक्रमण प्रकरणात दोषी ठरल्यामुळे पद रद्द करण्याचा आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड...

भिगवण गावच्या उपसरपंचपदी मुमताज शेख यांची बिनविरोध निवड ; गावच्या इतिहासात पहिल्यांदाच...

भिगवण वार्ताहर.दि.७ भिगवण गावच्या उपसरपंचपदी मुमताज जावेद शेख यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती ग्रामसेवक सतीश बोरावके यांनी दिली. शेख यांच्या निवडीमुळे भिगवण गावच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लीम समाजाला न्याय मिळाला...

लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आल्याच्या अफवांना जोर ; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे...

भिगवण वार्ताहर.दि.६ भिगवण परिसरातील गावात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आली असल्याच्या अफवेमुळे दहशत निर्माण झाली असून अशा अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन भिगवण पोलीस अधिकारी दिलीप पवार...

भिगवणमध्ये दुकानचा पत्रा कापून किराणा मालाची चोरी ;

भिगवण वार्ताहर.दि.२४ किराणा मालाच्या दुकानाचा पाठीमागे असणारा पत्रा कापून ५८ हजार ४८० रुपयाचा किराणा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना भिगवण येथे घडली.तर पाठीमागे याच दुकानदाराला ५० हजार रुपयाचा...

रस्त्याच्या विकासकामांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी ; आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वातावरण...

भिगवण वार्ताहर.दि. १९ भिगवण येथे १५ व्या वित्त आयोगातील मंजूर रस्त्याच्या कामावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात बरीच हमरीतुमरी झाल्याची घटना घडली.तर यावेळी विरोधकांनी विकासकामे अडवून सदस्यांना शिवीगाळ केल्याची माहिती...

भिगवण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य तुषार क्षीरसागर यांची निवड ; तर सोशल...

भिगवण वार्ताहर.दि.१५ भिगवण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा.तुषार क्षीरसागर तर मराठी पत्रकार सोशल मिडिया सेल च्या अध्यक्षपदी सागर जगदाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ज्योती व्हेज या सुप्रसिद्ध हॉटेल...

विहिरीच्या ब्लास्टिंगमुळे नागरिकांच्या घराला तडे ; पोंधवडी गावातील प्रकार

भिगवण वार्ताहर.दि.१३ पोंधवडी ग्रामपंचायत माध्यमातून खोदण्यात येणाऱ्या विहिरीच्या ब्लास्टिंग मुळे नागरिकांच्या घराला तडे जात असून यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.तर गावाला...

पुणे सोलापूर महामार्गावर स्वच्छता करणाऱ्या महिलेचा अपघात ;उपचार खर्च देण्यास हायवे प्रशासन तसेच...

भिगवण वार्ताहर.दि.१० पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण परिसरात सकुंडेवस्ती येथे मेंटेनन्सच्या कंत्राटी कामात असणाऱ्या महिलेचा अज्ञात दुचाकीस्वार धडकून झालेल्या अपघातात हि महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.मात्र अपघातात गंभीर जखमी...

भिगवण ग्रामपंचायतच्या वतीने आदर्शवत मिरवणूक ;टाळ मृदुंगाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप

भिगवण वार्ताहर.दि.९ भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत टाळ मृदुंगाच्या नादात भजने गावून गणपती बाप्पाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. डीजे गुलाल आणि बीभत्स अंगविक्षेप नृत्याला फाटा देत अनेक गणेश मंडळासमोर...

भिगवण पोलिसांचा उत्साही वातावरणात गणपती बाप्पाला निरोप ;विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांचा...

भिगवण वार्ताहर.दि.९ भिगवण पोलीस ठाण्याच्या वतीने विराजमान केलेल्या गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले.यावेळी सर्व अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलिसांनी बेन्झोच्या ठेक्यावर थिरकत आनंदी वातावरणात...