Sunday, November 22, 2026
Home पर्यटन

पर्यटन

भादलवाडी तलावातील माती उपशाला मनसेचा विरोध ; शासनाने परवानगी दिल्यास आमरण उपोषणाचा मनसे तालुका अध्यक्षाचा इशारा

डाळज वार्ताहर .दी. १८ पत्रकार इरफान तांबोळी .... डाळज भादलवाडी येथील ब्रिटिश कालीन तलावात माती उपसा परवानगी शासनाने देऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेतकरी आघाडी चे इंदापूर तालुकाअध्यक्ष हनुमंत जाधव यांनी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन दिले आहे. भादलवाडी येथील हा तलाव...

निसर्गातील ‘इंजिनिअर’ साकारतोय सुबक कलाकृतीसुगरणीच्या खोप्यांची ‘कारागिरी’ मनावर भुरळ घालणारी!

निसर्गातील 'इंजिनिअर' साकारतोय सुबक कलाकृतीसुगरणीच्या खोप्यांची 'कारागिरी' मनावर भुरळ घालणारी!
खेड:विजय सोनवणे 'अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला' निसर्गकन्या,कवयित्री बहिणाबाई यांनी सुगरणीच्या कौशल्याचे वर्णन या कवितेतून केलेले आहे. इवलीशी चोच आणि पायाची दोन बोटं...इंजिनियरलाही लाजवेल एवढं टॅलेंट मोठं... खरोखरच मनाला अचंबा वाटावा अशी गोष्ट आहे...

भिगवण रोटरीचे माध्यमातून सुरक्षा रक्षकांना उबदार ब्लँकेट चे वाटप ;

भिगवण वार्ताहर .दि.७ भिगवण रोटरी क्लबच्या माध्यमातून थंडीत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना आणि गुरख्यांना उबदार ब्ल्ँनकेट चे वाटप करण्यात आले.पुणे रिव्हर साईड क्लब आणि भिगवण क्लबच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी माहिती देताना भिगवण रोटरी अध्यक्ष संजय खाडे यांनी सुरक्षा रक्षक आणि वॉचमन रात्रीच्या वेळेस बँका तसेच सराफी पेढीचे...

भिगवण पोलिसांची वाळू माफिया वर जोरदार कारवाई

भिगवण वार्ता दि.२४ भिगवण पोलिसांची वाळू माफिया वर जोरदार कारवाई कोरोना आजारात भिगवण पोलीस कोविड योद्धा म्हणून काम असतानाच मस्तावलेल्या वाळू माफियांनी मांडलेला उछाद अखेर भिगवण पोलिसांच्या धाडसी कारवाई मुळे थंडावला असल्याचे दिसून आले.भिगवण पोलीस ठाण्याच्या सिंघम अधिकारी जीवन हिंदुराव माने यांनी आज केलेल्या कारवाईत वाळू माफियांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न केला.

सामाजिक प्रबोधन करण्यासाठी कीर्तन कारांची गरज असल्याचे ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मत

सत्यवार्ता अकोले वार्ताहर ….विजय गायकवाडवारकरी संप्रदाय हा कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करून समाजाची सेवा करीत असतात.अशी सेवा अखंड सुरू ठेवण्यासाठी समाजात कीर्तनकार तयार होण्याची गरज असल्याचे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. धायगुडेवाडी(अकोले ) येथील वैष्णवी बहुउद्देशीय वारकरी शैक्षणिक संस्थेच्या उदघाटन ते प्रसंगी बोलत होते. धायगुडे वाडी येथे प्रसिद्ध कीर्तनकार वैष्णवी धायगुडे यांनी...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस प्रथमच भिगवण शहरात ; मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात करणार मार्गदर्शन

भिगवण वार्ताहर दि. 19भिगवण येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण व डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी(ता.20) सायंकाळी पाच वाजता येथील दुर्गामाता मंदिर येथे करण्यात आले असल्याची माहिती मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. तुषार क्षीरसागर व सोशल मिडिया सेलचे अध्यक्ष सागर जगदाळे यांनी दिली आहे.वक्तृत्व...

प्लास्टिक विरोधात ग्रामपंचायत भिगवण ऍक्शन मोड मध्ये ; ९ दुकानावर कारवाई करत १८ हजाराचा दंड वसूल

भिगवण वार्ताहर .दि.२५ प्लास्टिक वापरा विरोधात ग्रामपंचायत भिगवण ऍक्शन मोडमध्ये आली असून एका दिवसात १८  हजार रुपयाचा दंड व्यापारी वर्गाकडून वसूल करण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे हनुमंत चांदगुडे यांनी दिली .ग्रामपंचायतीने घेतलेल्या या कडक भूमिकेच अनेक पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले असून व्यापारी वर्गातून मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्यभरात...

भादलवाडी गावात काळभैरवनाथ जन्माष्टमी सोहळा उत्साहात साजरा

सत्यवार्ता प्रतिनिधी : शैलेश परकाळे (भादलवाडी ) भादलवाडी गावात सालाबाद प्रमाणे साजरी करण्यात येत असलेली काळ भैरवनाथ जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . गावातील ग्रामस्थ आणि महिला भगिनींनी यावेळी उत्सवात सहभाग घेत देवाची मनोभावे पूजा केली . गेल्या २ वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्यामुळे हा उत्सव साजरा करण्यात आला नव्हता .मात्र...

मदनवाडी गावासाठी १५ कोटीची जलजीवन मिशन अंतर्गत योजना ; मा.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून उतरणार महिलांच्या डोक्यावरचा हंडा

भिगवण वार्ताहर.दि.२३ मदनवाडी गावासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत १४ कोटी ९८ लक्ष १६ हजार रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास आणि आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव बंडगर तसेच सरपंच आम्रपाली बंडगर यांच्या पाठपुराव्यातून माजी राज्यमंत्री दतात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या या योजनेमुळे मदनवाडी गावच्या महिलांच्या डोक्यावरून कायमस्वरूपी हंडा उतरला जाणार आहे.