Friday, July 4, 2025
Home पर्यटन

पर्यटन

भिगवण रोटरीचे माध्यमातून सुरक्षा रक्षकांना उबदार ब्लँकेट चे वाटप ;

भिगवण वार्ताहर .दि.७ भिगवण रोटरी क्लबच्या माध्यमातून थंडीत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना आणि गुरख्यांना उबदार ब्ल्ँनकेट चे वाटप करण्यात आले.पुणे रिव्हर साईड क्लब आणि भिगवण क्लबच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी माहिती देताना भिगवण रोटरी अध्यक्ष संजय खाडे यांनी सुरक्षा रक्षक आणि वॉचमन रात्रीच्या वेळेस बँका तसेच सराफी पेढीचे...

मदनवाडी गावासाठी १५ कोटीची जलजीवन मिशन अंतर्गत योजना ; मा.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून उतरणार महिलांच्या डोक्यावरचा हंडा

भिगवण वार्ताहर.दि.२३ मदनवाडी गावासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत १४ कोटी ९८ लक्ष १६ हजार रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास आणि आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव बंडगर तसेच सरपंच आम्रपाली बंडगर यांच्या पाठपुराव्यातून माजी राज्यमंत्री दतात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या या योजनेमुळे मदनवाडी गावच्या महिलांच्या डोक्यावरून कायमस्वरूपी हंडा उतरला जाणार आहे.

निसर्गातील ‘इंजिनिअर’ साकारतोय सुबक कलाकृतीसुगरणीच्या खोप्यांची ‘कारागिरी’ मनावर भुरळ घालणारी!

निसर्गातील 'इंजिनिअर' साकारतोय सुबक कलाकृतीसुगरणीच्या खोप्यांची 'कारागिरी' मनावर भुरळ घालणारी!
खेड:विजय सोनवणे 'अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला' निसर्गकन्या,कवयित्री बहिणाबाई यांनी सुगरणीच्या कौशल्याचे वर्णन या कवितेतून केलेले आहे. इवलीशी चोच आणि पायाची दोन बोटं...इंजिनियरलाही लाजवेल एवढं टॅलेंट मोठं... खरोखरच मनाला अचंबा वाटावा अशी गोष्ट आहे...

कुंभारगाव येथील लक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवार पासुन सुरु ; सरपंच उज्वला परदेशी यांची माहिती

भिगवण वार्ताहर .दि.२१ कुंभारगाव येथील जागृत देवी अशी ओळख असणाऱ्या लक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवार पासून सुरु होणार असल्याची माहिती सरपंच उज्वला परदेशी यांनी दिली. दोन दिवस चालणाऱ्या या जत्रेला परिसरातील नागरिक तसेच पुणे आणि मुंबई भागात राहणारे चाकरमाने मोठ्या प्रमाणात देवीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थिती लावतात. उजनी धरणाच्या किनारी वसलेल्या आणि पर्यटनासाठी...

भादलवाडी गावात काळभैरवनाथ जन्माष्टमी सोहळा उत्साहात साजरा

सत्यवार्ता प्रतिनिधी : शैलेश परकाळे (भादलवाडी ) भादलवाडी गावात सालाबाद प्रमाणे साजरी करण्यात येत असलेली काळ भैरवनाथ जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . गावातील ग्रामस्थ आणि महिला भगिनींनी यावेळी उत्सवात सहभाग घेत देवाची मनोभावे पूजा केली . गेल्या २ वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्यामुळे हा उत्सव साजरा करण्यात आला नव्हता .मात्र...

भादलवाडी तलावातील माती उपशाला मनसेचा विरोध ; शासनाने परवानगी दिल्यास आमरण उपोषणाचा मनसे तालुका अध्यक्षाचा इशारा

डाळज वार्ताहर .दी. १८ पत्रकार इरफान तांबोळी .... डाळज भादलवाडी येथील ब्रिटिश कालीन तलावात माती उपसा परवानगी शासनाने देऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेतकरी आघाडी चे इंदापूर तालुकाअध्यक्ष हनुमंत जाधव यांनी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन दिले आहे. भादलवाडी येथील हा तलाव...

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा विकास कामांचा धडाका भिगवण शेटफळ रस्त्यासाठी तब्बल 11 कोटींचा निधी मंजूर

भिगवण वार्ताहर.दि.१० राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा विकास कामांचा धडाका भिगवण  शेटफळ रस्त्यासाठी तब्बल 11 कोटींचा निधी मंजूर भिगवण बारामती  हा नेहमीच जादा वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जाणारा राज्यमार्ग . मात्र  भिगवण ते शेटफळगढे दरम्यान च्या  परिसरामध्ये मदनवाडी ओढ्यावरती असणारा  जीर्ण झालेला ब्रिटिशकालीन पुल   आणि मदनवाडी घाटातील झेड आकाराचा वळणरस्ता अपघात प्रणव...

उजनी धरण 100 टक्के भरल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हसू

भिगवण वार्ताहर.दि.23 पुणे परिसरातील धरण क्षेत्रात आणि सर्वदुरच मुसळधार पाऊस पडल्याने दौंड तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणारे उजनी धरण शंभर टक्के भरल्याने उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.   दौंड तालुक्याच्या पुर्व भागातील खानवटे , राजेगाव, नायगाव, वाटलूज , मलठण , हिंगणी बेर्डी, शिरापूर इत्यादी गावांना उजनी धरणाचे...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस प्रथमच भिगवण शहरात ; मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात करणार मार्गदर्शन

भिगवण वार्ताहर दि. 19भिगवण येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण व डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी(ता.20) सायंकाळी पाच वाजता येथील दुर्गामाता मंदिर येथे करण्यात आले असल्याची माहिती मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. तुषार क्षीरसागर व सोशल मिडिया सेलचे अध्यक्ष सागर जगदाळे यांनी दिली आहे.वक्तृत्व...