Friday, July 4, 2025

पुणे सोलापूर महामार्गांवर डाळज गावच्या हद्दीत एसटी बस ने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू ; तर 25 प्रवाशी किरकोळ आणी गंभीर जखमी

भिगवण वार्ताहर.दि.२४ पुणे सोलापूर महामार्गावरील डाळज नंबर १ हद्दीत सोलापूर बाजूकडे जाणाऱ्या ट्रॅकटर ट्राली पाठीमागून धडक दिल्याने घडलेल्या अपघात ट्रॅकटर ड्रायव्हर सह सर्विस रस्त्याने जाणार्या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली.एसटी ड्रायव्हरच्या सुसाट वेगाचे अनेक बळी जात असताना महामार्ग पोलीस प्रशासन आणि एसटी महामंडळ मात्र ड्रायव्हरच्या चुकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप डाळज...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या प्रवक्तेपदी जेष्ठ पत्रकार दादासाहेब थोरात यांची निवड

भिगवण वार्ताहर .दि. 7राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार गट ) पार्टीच्या पुणे जिल्हा प्रवक्तेपदी जेष्ठ पत्रकार दादासाहेब माणिकराव थोरात यांची निवड करण्यात आली . खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, इंदापुर तालुकाध्यक्ष ॲड तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ आदी उपस्थित होते.महाराष्ट्राचे...

ज्बज्व्ब्ब्व्

ब्ब्ब्व्व्व्ब्ब्ब्

विकास कामाच्या भूमिपूजनावरून तक्रारवाडी गावातील सत्ताधारी आणी विरोधक आमने सामने ; श्रेयवादाचे लोणं तालुका स्तरावरून गाव पातळीवर

भिगवण वार्ताहर.दि.१३ तक्रारवाडी गावात विकास कामाच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजपा आणि विरोधक राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्यात तू तू मै मै वाढली असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून महिला सरपंच यांची बदनामी केल्याचा आरोप माजी उपसरपंच प्रशांत वाघ यांनी केला.तर याबाबत माजी सरपंच सतीश वाघ यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता वेळ नसल्याचे सांगण्यात आले....

तक्रारवाडी गांवात 1 कोटी 75 लाख रुपयांच्या विकास कामाला सुरवात ; गावाला रोल मॉडेल बनविण्याचा सरपंच मनीषा वाघ यांचा निश्चय

भिगवण वार्ताहर.दि.६ तक्रारवाडी गावात सत्ताबदलामुळे विकास कामाला चालना मिळाली असून गावातील अंतर्गत रस्त्याची जवळपास १ कोटी ७५ लाख रुपयाचा कामाला प्रत्यक्षात सुरवात करण्यात आली आहे.तर कामातील दर्जा चांगला राहावा यासाठी सरपंच मनीषा वाघ कामाच्या ठिकाणी भेट देवून कंत्राटदार यांना योग्य त्या सूचना देत आहेत. तक्रारवाडी गावात मागील २ वर्षापासून राष्ट्रवादी विचाराच्या...

भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून भिगवण येथील कला महाविद्यालयात रक्तदान शिबीर ; जिल्हा अध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांच्या उपस्थितीत आगळा वेगळा उपक्रम

भिगवण वार्ताहर .दि.३ भारत देशातील तरुण युवकांना रोजगार आणि नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात असल्याचे मत भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी भिगवण येथील कार्यक्रमात व्यक्त केले. भाजपा युवामोर्चा यांच्या वतीने भिगवण येथील कला महाविद्यालय भिगवण येथे सेवा पंधरवडा...

बारामती भिगवण राज्यमार्गांवर झालेल्या अपघातात भिगवण येथील व्यवसायिकाचा जागीच मृत्यू ; अज्ञात वाहणाने दुचाकीला ठोकरल्यामुळे झाला अपघात

भिगवण वार्ताहर.दि.२ बारामती भिगवण राज्यमार्गावर लामजेवाडी गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भिगवण बाजारपेठेतील व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. जोगेश नाथसाहेब पाचांगने वय ३२ असे अपघातात मृत झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.जोगेश सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भिगवण...

पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण बस स्थानकाजवळ एसटी खाली चिरडून एकाचा मृत्यू तर दोघे जन जखमी ; पुढे जाण्याच्या नादात चालकाचा सुटला ताबा

भिगवण वार्ताहर.दि.२ पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण बस स्थानकापासून निघालेल्या दोन एसटी ड्रायव्हरच्या पुढे घेण्याच्या शर्यतीमुळे अपघात घडून एकाला जीव गमवावा लागला.तर दोघे जखमी होवून अनेक दुचाकीचे नुकसान झाल्याची घटना घडली.अपघात घडल्यावर एसटी ड्रायव्हर ने भिगवण पोलिसांत हजेरी लावून ब्रेक फेल झाल्याची बतावणी केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुणे सोलापूर महामार्गावरील बसस्थानकाजवळ एसटी...

भिगवण बाजार पेठेतील व्यवसायिकाची गळफास घेत आत्महत्या ; आजाराच्या कारणावरून पाऊल उचलल्याची शक्यता .

भिगवण वार्ताहर दि. 22भिगवण बाजारपेठेतील व्यवसायिकाने राहत्या घरी वायरच्या सहायाने गळफास घेत जीवन संपविल्याची धक्कादायक घटना दुपारच्या सुमारास घडली. शारीरिक व्याधी अथवा आजाराची भीतीघेऊन पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .मात्र आत्महत्येचे कारण उघड झालेले नसून याबाबत भिगवण पोलीस पुढील तपास करीत आहेत. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार शैलेश धरमचंद ओसवाल रा.राही आंगण बिल्डिंग भिगवण...

रोटरी क्लब भिगवण यांच्या माध्यमातून एस टी चालक वाहक आणी प्रवाशी यांच्या आरोग्याची तपासणी

ग्रामीण रुग्णालय भिगवणआणी वाहतूक नियंत्रक यांच्या माध्यमातून रोटरीचा स्तुत्य उपक्रम . भिगवण वार्ताहर .दि. 11रोटरी क्लब ऑफ भिगवण तसेच ग्रामीण रुग्णालय व वाहतूक नियंत्रक परिवहन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एस टी चे चालक व वाहक आणी प्रवाशी यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आहे आले. भिगवण बस स्थानक येथे घेण्यात आलेल्या या...