Friday, July 4, 2025
Home Featured

Featured

Featured posts

भिगवण पोलिसांच्या सतर्कतेमुळे नैराश्यातून घर सोडून जाणारी मुलगी आईवडिलांच्या...

भिगवण वार्ताहर : दि.८शालेय परीक्षेत अपयश आलेल्या एका मुलीने नैराश्यातून खचून जाऊन घर सोडून निघून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, सदरचा प्रयत्न भिगवण...

महिला आणि मुलींना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणार ...

भिगवण वार्ताहर .दि.२ भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील गावात महिला आणि शाळकरी मुली यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणार...

पुणे सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी लुटणारी टोळी जेरबंद ;भिगवण पोलिसांची...

भिगवण वार्ताहर .दि. १२ भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळेस अडवून लुटमार करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात...

तक्रारवाडी गावच्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरानी केला जीवघेणा हल्ला ; जखमी तरुणांची...

भिगवण वार्ताहर .दि .१२भिगवण येथील पुणे सोलापूर महामार्गाच्या सर्विस रस्त्यावर तक्रारवाडी गावाच्या तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली.लोखंडी रॉड आणि लाकडी बॅट...

भिगवण येथील श्रीनाथ संस्थेची निवडणूक बिनविरोध ; दिवंगत नेते रमेशराव जाधव...

भिगवण वार्ताहर .दि.१२ भिगवण परिसरात सर्वसामान्य व्यापारी आणि गरजूंना तातडीच्या आर्थिक कारणासाठी संजीवनी ठरणाऱ्या श्रीनाथ ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेची...

भिगवण पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या...

भिगवण वार्ताहर.दि.९ भिगवण पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी...

भिगवण ग्रामपंचायतीने थकीत कर वसुलीसाठी महा पारेषण कार्यालया ठोकले टाळे ;...

भिगवण वार्ताहर .दि.७ ग्रामपंचायत कराच्या थकबाकीमुळे भिगवण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कार्यालयाला ग्रामपंचायत विभागाकडून टाळे ठोकण्यात आले. वीज...

भिगवण रोटरीचे माध्यमातून सुरक्षा रक्षकांना उबदार ब्लँकेट चे वाटप ;

भिगवण वार्ताहर .दि.७ भिगवण रोटरी क्लबच्या माध्यमातून थंडीत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना आणि गुरख्यांना उबदार ब्ल्ँनकेट चे वाटप करण्यात...

प्लास्टिक विरोधात ग्रामपंचायत भिगवण ऍक्शन मोड मध्ये ; ९ दुकानावर कारवाई...

भिगवण वार्ताहर .दि.२५ प्लास्टिक वापरा विरोधात ग्रामपंचायत भिगवण ऍक्शन मोडमध्ये आली असून एका दिवसात १८  हजार रुपयाचा दंड व्यापारी वर्गाकडून...

अकोले पोटनिवडणूक पहिल्याच दिवशी पाच उमेदवारी अर्ज दाखल ; निवडणूक चुरशीची...

सत्यवार्ता अकोले प्रतिनिधी :विजय गायकवाडअकोले ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून आज अखेर पर्यंत पाच उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.