भिगवण येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची मागणी
राज्यमंत्री ना .दत्तात्रय भरणे यांना निवेदनाद्वारे केली मागणी .
कार्यालय सुरू झाल्यास नागरिकांचा पैसा आणि वेळ वाचणार ......पांडुरंग जगताप (वकील)
भिगवण वार्ताहर .दि.३०इंदापूर तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण शहरात दुय्यम निबंधक कार्यालय मंजूर करण्याची आग्रही मागणी आता जोर धरू लागली असुन याबाबत नागरिकांनी गोविंद डी.कराड ( नोंदणी उपमहानिरीक्षक मुख्यालय महाराष्ट्र...
ओ शेठ …ने तरुणाईला घातली भुरळ ; सोशल मीडियावर धुमाकूळ.
सामाजिक संदेश देणाऱ्या टेटस चे स्वागत मात्र कुणाच्या भावना दुखविणाऱ्या विरोधात कारवाई केली जाणार ....स.पोलीस निरीक्षक जीवन हिंदुराव माने ..
भिगवण वार्ताहर.दि.१६
ओ शेठ ..तुम्ही नादच केलाय थेट … या सोशल मिडिया वरील टेटस ने ग्रामीण भागातील तरुणांना भुरळ घातली असून दोन दिवसात जवळपास ८० टक्के तरुणांच्या सोशल मिडिया टेटस वर...
छत्रपती उदयनराजे यांच्या बाबत अपशब्द वापरणाऱ्या उद्योगपती जिंदाल विरोधात गुन्हा नोंद करण्याची सकल मराठा समाजाची मागणी
मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज इंदापूर यांच्या वतीने भिगवण पोलीस ठाण्यात देण्यात आले निवेदन .जाब विचारणाऱ्या तरुणा विरोधातील गुन्हे मागे घेण्याची मागणी गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा
भिगवण वार्ताहर. दि.२६
लोणी देवकर (ता. इंदापूर) येथील जिंदाल इंडस्ट्रीजचा मालक अशोक जिंदाल याने छ्त्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल अपशब्द वापरले...
‘ एक युवक एक पोस्ट कार्ड ‘ मोहीम राबवित मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी ; भिगवण येथील मुस्लिम युवकांचे अनोखे आंदोलन
आघाडी सरकारच्या काळात मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते.आताच्या महविकास आघाडीत यातील दोन मित्र पक्ष एकत्र असूनही मुस्लिम आरक्षण बाबत उदासीनता .... रियाज शेख एक युवक एक कार्ड मोहिमेचे सदस्य
भिगवण वार्ताहर.दि.२२
महाराष्टात मराठा , धनगर ,ओबीसी समाजाचा आरक्षणाचा लढा सुरु असतानाच आता मुस्लीम समाजानेही आरक्षणाच्या लढ्यात उडी घेतली आहे.मुस्लीम...
जुगार अड्ड्यावर छापा घालीत राजकीय पक्षाच्या अध्यक्ष आणि नामंकित वस्तादासह २६ जुगाऱ्या वर कारवाई ; भिगवण पोलिसांची सिंघम कारवाई .
रिमझिम पडणाऱ्या पावसात पोलिसांनी केली सिनेमा स्टाईल एंट्री...
६ तालुक्यातील २६ व्हाईट कॉलर खेळाडू सह शासकीय नोकर आणि गाव पुढारी जागेवरच पकडले..
भिगवण वार्ताहर.दि.१३
भिगवण वार्ताहर.दि.१३
भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत निंबोडी रस्त्यावरील जुगार अड्यावर भिगवण पोलिसांनी छापा मारीत एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षासह २६ जुगारी नागरिकांना...
उजनी धरणातील पाणी प्रश्न पेटला ;इंदापूर तालुक्यातील २२ गावातील शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर
आंदोलन चिघळण्याची शक्यता . सोलापूर लोकप्रतिनिधींना जिल्हा बंदी केली जाणार असल्याचे आंदोलकांचा इशारा
भिगवण वार्ताहर. दि.२१
इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी पुणे व पिंपरी- चिंचवड शहरातील उजनी जलाशयामध्ये येणारे ५ टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुका साठी देण्याचे मंजूर करण्यात आले होते . सोलापूर भागातील लोक प्रतिनिधी यांनी घातलेल्या खोड्या मुळे जयंत पाटील यांनी...
इंदापूर तालुक्याचा कारभार प्रभारी ; नगरपालिका मुख्याधिकारी ,तहसीलदार तसेच तालुका आरोग्य अधिकारी ही महत्वाची पदे प्रभारी
तातडीने सक्षम अधिकारी यांची नियुक्ती करण्याची राज्य ग्राहक संघटना सदस्य तुषार झेंडे पाटील यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे मागणी
भिगवण वार्ताहर.दि.१३
कोरोना सारख्या महाभयंकर आपत्तीच्या काळात इंदापूर तालुक्याचा कारभार प्रभारी असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन करताना अनेक अडचणी निर्माण होत असून सक्षम अधिकाऱ्यांच्या तातडीने नियुक्त्या करण्याची मागणी राज्य ग्राहक संघटनेचे...
कोरोनाचा आलेख आला खाली ;इंदापूर तालुक्यात काहीसा दिलासा
इंदापूर तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्या ग्रामीण भागात २०८१ तर शहरी भागात २४९
ग्रामीण भागात १६६ तर शहरी भागात ३८ नवीन सक्रिय रुग्ण तहसीलदार अनिल ठोंबरे यांची माहिती...
भिगवण वार्ताहर,दि.५
इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात आजच्या दिवशी १६६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर शहरी भागात ३८ रुग्णांची नोंद...
भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रात लसी करणासाठी नागरिकांची गर्दी ; आरोग्य कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती
आरोग्य कर्मचारी वेळेत उपस्थित नसल्याने नागरिकांची मोठी गर्दी..सोशल डीस्टनसिंगचा फज्जा ....गर्दी मुळे जेष्ठ नागरिकांत कोरो ना संसर्ग पसरण्याची भीती...
माहिती देण्यासाठी फोन करणाऱ्या पत्रकारांना जबाबदार अधिकारी गट विकास अधिकारी यांची उर्मट उत्तरे..
भिगवण वार्ताहर. ५
भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ वर्षापुढील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यामुळे सोशल केल्यामुळे...
दिलेला शब्द पाळला ; भिगवणकरांसाठी नवीन पाईप लाईन
जुने भिगवण पासून मंगलदृष्टी पर्यंत नवीन पाईप लाईन..
वार्ड २ ,३ आणि ४ या वार्डचया नागरिकांना होणार फायदा पाणी प्रश्न काही अंशी सुटण्यास होणार मदत...
भिगवण वार्ताहर . दि.२
भिगवणकरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी जुने भिगवण गाव ते मंगलदृष्टी इथपर्यंतची पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले...



















