जिल्हा पालक सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची तुषार झेंडेपाटील यांची मागणी
भिगवण वार्ताहर.दि.४जिल्हा पालक सचिव (मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे प्रमुख )शासन निर्णयाचे परिपत्रकाचे उलंघन करून लोकशाहीची चेष्टा करीत असल्याने त्यांचेवर विधान सभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडेपाटील यांनी केली.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,मुख्य सचिव संजय कुमार ,विधानसभा अध्यक्ष नाना पटोले तसेच विरोधी पक्षनेता यांना निवेदन पाठवून...
इंदापूर बाजार समिती चे संचालक आणि मदनवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आबासाहेब देवकाते यांच्यावर जीवघेणा हल्ला
भिगवण वार्ता.13
इंदापूर बाजार समिती चे संचालक आणि मदनवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आबासाहेब देवकाते यांच्यावर काही अज्ञात इसमाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवे वरील असणारे आबासाहेब देवकाते यांचे घराशेजारील हॉटेलवर हा प्रकार घडला रात्री उशिरा जेवणासाठी आलेल्या...
बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील अकोले येथील दोन आरोपींना अटक
भिगवण वार्ताहर. दि. २१
भिगवन पोलिसांनी (दि.२०) रोजी बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील अकोले येथील दोन आरोपींना अटक केली. याप्रकरणी एक पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व त्यांच्या पथकाला यश आले आहे.याप्रकरणी पोलिसांनी दादासो रामचंद्र दराडे व महादेव चंद्रकांत दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर...
महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून भिगवण आणि परिसरातील महिलांसाठी निम्म्या किमतीत पीठ गिरणी
भिगवन वार्ता दि. ९
महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून भिगवण आणि परिसरातील महिलांसाठी निम्म्या किमतीत पीठ गिरणी चे वाटप केले जाणार असल्याची माहिती इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे यांनी दिली आहे.
इंदापूर पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे
रोजच्या स्वयंपाकाचे दळण हा...
शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव सुखदेव कन्हेरकर(वय.८२) यांचे अल्पशा आजाराने निधन
भिगवण वार्ताहर .7भादलवाडी येथील शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव सुखदेव कन्हेरकर(वय.८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. इंदापूर तालुक्यातील बहुतेक गावात आणि परिसरात त्यांना साहेब या उपाधीने ओळखले जात होते .
गुलाबराव कन्हेरकर यांनी खडकवासला कालव्याचे पाणी, ऊसाला एफ.आर.पी., शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट आदींसाठी मोठा संघर्ष केला होता. गुलाबराव कन्हेरकर यांच्या निधनानेशेतकरी संघटनेचा अभ्यासू व...
भिगवण ग्रामपंचायत समोरील अपघातग्रस्त यू टर्न तातडीने बंद करण्याची मागणी…….
भिगवण वार्ताहर. दि.५
पुणे-सोलापूर महामार्गावरील भिगवण ग्रामपंचायत समोरील बंद केलेली यु टर्न पुन्हा सुरू केल्याने याठिकाणी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रविवारी याचा प्रत्यय आला असून मराठा क्रांती मोर्चा रास्ता रोको साठी मोठा पोलिस बंदोबस्त याठिकाणी असतानासुद्धा एका दुचाकीस्वाराला भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती व्हॅन ने जोराची ठोस दिली.
...
आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिगवण ग्रामपंचायत आणि रोहित पवार मित्रमंडळाचे कार्यकर्ते महेश शेंडगे यांच्यावतीने गरजू नागरिकांना वाफेच्या मशीनचे वाटप
भिगवन वार्ता. दिनांक ,४कर्जत तालुक्याचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिगवण ग्रामपंचायत आणि रोहित पवार मित्रमंडळाचे कार्यकर्ते महेश शेंडगे यांच्यावतीने गरजू नागरिकांना वाफेच्या मशीनचे वाटप विनामोबदला करण्यात आले.
सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. या आजाराला थांबवण्यासाठी अनेक प्रकारची उपाययोजना केली जात आहे त्यातीलच एक...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आमदार खासदार आणि मंत्री यांच्या घरासमोर आक्रोश आंदोलन
भिगवण वार्ता.दि.२
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आमदार खासदार आणि मंत्री यांच्या घरासमोर आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे.आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी हे आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपन प्रयत्न शील असल्याची ग्वाही देताना राज्यमंत्री भरणे
यावेळी समाजाचे निवेदन...
भिगवण पोलीस ठाण्यात वाहन चालक असणाऱ्या शेख मामुचा सेवानिवृती सोहळा मोठ्या दिमाखात आणि पुष्पवृष्टी करीत साजरा
भिगवण वार्ता .दि.३०भिगवण पोलीस ठाण्यात वाहन चालक असणाऱ्या शेख मामुचा सेवानिवृती सोहळा मोठ्या दिमाखात आणि पुष्पवृष्टी करीत साजरा करण्यात आला.अगदीसर्वसामान्य नागरीका पासून ज्यांचे सारथ्य म्हणून काम केले अशा वरिष्ठ अधिकार्याने सलामी देत हा सेंड ऑफ चा कार्यक्रम पार पडल्याने पोलिसांत सुद्धा माणुसकी खचून भरलेली असल्याची जाण दिसून आली.
सहायक पोलिस निरीक्षक जीवन...
तक्रारवाडी येथील हॉटेल चालकांवर जीवघेणा हल्ला
भिगवण वार्ता .30
तक्रारवाडी येथील हॉटेल चालकांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे .नातेसंबंधात हा हल्ला करण्यात आल्याने या संबंधी भिगवण पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार देण्यात आलेली नाही मात्र या भांडणाचे प्रतिसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .या विषयी मिळालेल्या माहितीनुसार तक्रारवाडी येथील हा प्रकार असून कारखाना ऑफिस शेजारी असणाऱ्या...