Friday, July 4, 2025
Home महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

On each category you can set a Category template style, a Top post style (grids) and a module type for article listing. Also each top post style (grids) have 5 different look style. You can mix them to create a beautiful and unique category page.

तीन तपे अर्थात 36 वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र ; प्रगती विद्यालयाचा स्नेह मेळावा भिगवण येथे पार पडला.

भिगवण वार्ताहर.दि.७ एक दोन नाही तर तब्बल ३६ वर्षांनी प्रगती विद्यालयातील वर्ग मित्रांनी एकत्र येत भिगवण येथील एका हॉटेल मध्ये स्नेह मेळावा आयोजित केला.अगदी वर्ग शिक्षकापासून सर्व शिक्षकांना सोबत घेत ३६ वर्षापूर्वीचा वर्ग परत भरविताना आपल्या भूतकाळातील आठवणींना उजाळा देण्याचे काम केले. इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील प्रगती विद्यालयातील १९८७ च्या...

तरुणावर खुनी हल्ला करून फरार झालेल्या अट्टल गुंडाच्या भिगवण पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; 13 महिन्यापासून देत होता पोलिसांना चकवा

भिगवण वार्ताहर.दि.२२ तक्रारवाडी गावातील तरुणावर जीवघेणा हल्ला करीत वर्षभरापासून फरार असणाऱ्या अट्टल गुंडाच्या मुसक्या आवळण्यात भिगवण पोलिसांना यश मिळाले.मात्र अजूनही त्याचा एक साथीदार पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस अंकुश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र उर्फ राजू भगवान बदर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.१२ मार्च २०२२...

तक्रारवाडी गावच्या सरपंच सतीश वाघ यांचा राजीनामा ; सरपंच पदासाठी 3 गटात चुरस

भिगवण वार्ताहर.दि.20 तक्रारवाडी गावच्या विद्यमान सरपंच सतीश विनायक वाघ यांनी राजीनामा दिल्याने रिकाम्या झालेल्या सरपंच पदासाठी चुरस निर्माण झाली आहे.सर्वसाधारण पदासाठी असणाऱ्या सरपंच खुर्चीसाठी गावातील तीनही गटांनी आपली ताकद वापरण्यास सुरवात केली असून विजयमाला कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे ओस्तुक्याचे ठरणार आहे. इंदापूर तालुक्यातील राजकारणात नेहमी अग्रगण्य असणाऱ्या तक्रारवाडी गावातील ग्रामपंचायत...

तक्रारवाडी येथील पिरसाहेब मंदिरातील दानपेटी चोरट्यानी पळवली ; चोरीची घटना सी.सी.टी.व्ही मध्ये कैद

भिगवण वार्ताहर.दि.३० तक्रारवाडी येथील पीरसाहेब मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केल्यामुळे गावात खळबळ माजली आहे.चोरीचा हा प्रकार सी.सी.टी.व्ही मध्ये टिपला गेला असून भिगवण पोलिसांनी याबाबतची खबर मिळताच तातडीने तपास सुरु केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम यांनी दिली. तक्रारवाडी गावातील नवसाला पावणारा पीर अशी ख्याती असणाऱ्या मंदिरातील हि दानपेटी आहे.नुकताच या पिरसाहेबाचा...

भिगवण गावच्या विद्यमान महिला सदस्या तसलीम शेख यांची आत्महत्या नसून खूनच ; जन्मदात्रीचा गळा आवळणारा मुलगा पोलिसांच्या ताब्यात.

अभ्यास करताना मोबाईल पाहिल्या मुळे आईने गालावर चापट मारली म्हणून गळा आवळल्याची कबुली जन्मदात्रीचा जीव घेऊन आत्महत्येचा बनाव पडला उघड .आई आणी मुलाच्या नात्याला कलंक...... भिगवण वार्ताहर.दि.१७ भिगवण गावच्या ग्रामपंचायत...

बांधिलकी नारी सन्मानाची विशेष अंकाचे वितरण ; पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या संकल्पनेतील योजना

भिगवण वार्ताहर.दि.९ लोकशाही समाजात सरकारच्या पोलीस यंत्रणेइतकी दुसरी कोणतीही संस्था नागरिकाच्या जवळ नसते .त्यामुळे पोलीस यंत्रणेतील अधिकारी यांनी महिला आणि मुलीच्या मनात विश्वासार्ह परिस्थिती निर्माण केली तर यातून अमुलाग्र बदल घडू शकतात याच उद्देशाने कर्जत पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी चंद्रशेखर पवार...

रथ सप्तमी निम्मित ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून प्रवासी दिन ; एस टी बस मधील प्रवाश्यांना तिळगुळ देत केला साजरा

भिगवण वार्ताहर .दि.२८ जगाचा अधीप्रवासी असणाऱ्या सूर्यदेवतेचा दक्षिणायन आणि उत्तरायण प्रवास सुरु असणाऱ्या रथ सप्तमीचे निम्मित साधीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य ,भिगवण पोलीस ठाणे ,परिवहन विभाग बारामती तसेच इंदापूर राज्यपरिवहन आगाराच्या वतीने पुणे सोलापूर महामार्गावर बस मधील प्रवाश्यांचे तिळगुळ आणि गुलाबपुष्प देवून स्वागत करीत प्रवासी दिन साजरा करण्यात आला. नागरिकांनी...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस प्रथमच भिगवण शहरात ; मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात करणार मार्गदर्शन

भिगवण वार्ताहर दि. 19भिगवण येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण व डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी(ता.20) सायंकाळी पाच वाजता येथील दुर्गामाता मंदिर येथे करण्यात आले असल्याची माहिती मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. तुषार क्षीरसागर व सोशल मिडिया सेलचे अध्यक्ष सागर जगदाळे यांनी दिली आहे.वक्तृत्व...

मदनवाडी राशीन रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकटरने ठोकरल्याने एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

भिगवण वार्ताहर.दि.१५ भिगवण राशीन राज्यमार्गावर उस वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एक जन गंभीर जखमी झाला.मदनवाडी गावच्या हद्दीत तुळजाभवानी हॉटेल समोर हा अपघात घडला असून नागरिकांनी ड्रायव्हरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात मोहम्मद आबिद अन्सारी वय .२४...

तक्रारवाडी जिल्हा परिषद शाळेतील १७ विद्यार्थी शिष्यवृती परीक्षेत उत्तीर्ण

भिगवण वार्ताहर.दि.१० तक्रारवाडी येथील पुणे जिल्हा प्राथमिक शाळेतील १७ विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक राजेश नाचण यांनी दिली.इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळात तक्रारवाडी या एकमेव शाळेने हे घवघवीत यश संपादन केले आहे. आजकाल खासगी शाळाकडे कल असणाऱ्या पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारी हि गोष्ट...