इंदापूर तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्यावतीने भिगवण येथे रस्ता रोको

भिगवण वार्ता .४ इंदापूर तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्यावतीने भिगवण येथे शांततेच्या मार्गाने रास्ता रोको...

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आमदार खासदार आणि मंत्री यांच्या...

भिगवण वार्ता.दि.२ मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आमदार खासदार आणि मंत्री यांच्या घरासमोर आक्रोश आंदोलन...

भिगवण पोलीस ठाण्यात वाहन चालक असणाऱ्या शेख मामुचा सेवानिवृती सोहळा मोठ्या दिमाखात आणि पुष्पवृष्टी...

भिगवण वार्ता .दि.३०भिगवण पोलीस ठाण्यात वाहन चालक असणाऱ्या शेख मामुचा सेवानिवृती सोहळा मोठ्या दिमाखात आणि पुष्पवृष्टी करीत साजरा करण्यात आला.अगदीसर्वसामान्य नागरीका पासून...

तक्रारवाडी येथील हॉटेल चालकांवर जीवघेणा हल्ला

भिगवण वार्ता .30 तक्रारवाडी येथील हॉटेल चालकांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे .नातेसंबंधात हा हल्ला...

धनगर ऐक्य परिषदेत सर्वपक्षीय धनगर नेत्यांचे आरक्षण अंमलबजावणीसाठी आंदोलन करण्यावर एकमत

भिगवण वार्ता ...२८ भिगवण येथे झालेल्या  धनगर ऐक्य परिषदेत सर्वपक्षीय धनगर नेत्यांचे आरक्षण अंमलबजावणीसाठी आंदोलन करण्यावर एकमत झाले. यावेळी...

धनगर समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची सरकारची भूमिका-आ. दत्तात्रय भरणे

भिगवण वार्ताहर.दि.२७धनगर समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची भूमिका सरकारची असून या दोन्ही समाजाला न्याय मिळावा यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचे दत्तात्रय...

भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका वितरित – हनुमंत बंडगर,...

भिगवण वार्ता ….२५ भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद...

भिगवण पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आलेल्या अॅट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्ह्यातील इतर ४ आरोपीना...

भिगवण वार्ता.२५ भिगवण पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आलेल्या अॅट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्ह्यातील इतर ४ आरोपीना तातडीने अटक करण्याची...

भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने ९०० पेक्षा जास्त नागरिकांना अल्पदरात वाफेचे मशीन

भिगवण वार्ता.२५भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने ९०० च्यावर नागरिकांना अल्पदरात वाफेचे मशीन देण्यात आली.वाफेच्या मशीनची अजूनही नागरिकांनी मागणी केल्यास ती ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्ण करण्यात...

भिगवण पोलीस कारवाईत जप्त केलेला वाळू साठयाचा ताबा पोलीस पाटील धुमाळ यांच्याकडे

भिगवण वार्ता.दि.२४भिगवण पोलिसांनी चोरट्या वाळू उपशावरील कारवाईत जप्त केलेल्या वाळू साठा सांभाळण्याची जबाबदारी महसूल विभागाने तक्रारवाडी गावच्या पोलीस पाटील यांच्यावर टाकल्याची माहिती...