पुणे सोलापूर महामार्गांवर कारच्या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू 1 गंभीर जखमी ; अति...
भिगवण वार्ताहर. दि. 1
भिगवण पुणे – सोलापूर महामार्गावर डाळज नं 3 (ता. इंदापूर) ग्रामपंचायतच्या हद्दीत चारचाकी चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात फिरण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला...
पुणे सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात दोन तरुणाचा जागीच मृत्यू. बिल्ट पेपर कंपनी समोर अज्ञात...
भिगवन वार्ताहर .दि. २६पुणे सोलापूर महामार्गावर बिलट पेपर कंपनी समोरील बाजूला अकोले पाठीजवळ दुचाकीचा अपघात होऊन यात दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी ४ वा. सुमारास घडली.याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार...
हरवलेली पाखरे तब्बल वीस वर्षांनी एकत्र ! यवतच्या विद्या विकास मंदिरातील विद्यार्थ्यां चे आगळ...
भिगवन प्रतिनिधी गणेश जराड
दि.२०/०५/२०२४
हरवलेली पाखरे तब्बल वीस वर्षांनी एकत्र..
विद्या विकास मंदिर शाळेच्या २००३-२००४ या बॅचचे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात साजरे.
भिगवण पोलीस ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; पोलीस अंमलदार सचिन पवार यांना विशेष महासंचालक...
भिगवण वार्ताहर.दि.२६
भिगवण पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस अमलदार सचिन पवार यांना सन २०२३ चे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य...
भिगवण बारामती रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे कोल्ह्याचा मृत्यू ; लामजेवाडी गावच्या हद्दीतील...
भिगवण वार्ताहर. दि. 22भिगवण बारामती रोडवर लामजे वाडी गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे कोल्ह्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.याबाबत मिळालेल्या माहिती नुसार कोल्हा पाण्याचा शोध घेत असताना लामजेवाडी येथील...
भिगवण बारामती रोडवर झालेल्या अपघातात भिगवण येथील युवकाचा जागीच मृत्यू !मदनवाडी पिंपळे घाटात अज्ञात...
भिगवण वार्ताहर.दि.१२
भिगवण बारामती मार्गावर पिंपळे गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात भिगवण येथील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात...
भिगवण पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकपदी विनोद महांगडे तर बारामती वाहतूक विभागाच्या निरीक्षकपदी सिंघम...
भिगवण वार्ताहर .दि. 16
भिगवण पोलीस स्टेशनचे महिना भरापूर्वी आलेल्या सहायक पोलीस निरीक्षक संदेश बावकर यांची तातडीने बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी स पो नी विनोद महांगडे यांनी चार्ज घेतल्याची माहिती मिळत आहे.तर भिगवण...
भिगवण येथे रथसप्तमी निमित्ताने प्रवासी दिन साजरा ; ...
भिगवण वार्ताहर .दि.१६
जगाचा अधीप्रवासी असणाऱ्या सूर्यदेवतेचा दक्षिणायन आणि उत्तरायण प्रवास सुरु असणाऱ्या रथ सप्तमीचे निम्मित साधीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य ,भिगवण पोलीस ठाणे ,परिवहन विभाग बारामती तसेच इंदापूर...
भिगवण गावचे माजी सरपंच शंकरराव (आण्णा ) गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन
भिगवण वार्ताहर .दि.5
भिगवण गावचे माजी सरपंच आणी राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते शंकरराव गायकवाड वय 66 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने भिगवण आणी परिसरावर शोककळा पसरली आहे.
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची दौंड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती तर भिगवण सहाय्यक...
भिगवण वार्ताहर.दि.१
भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सिंघम पोलीस अधिकारी अशी छाप पाडीत महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी वेळ प्रसंगी वज्रापेक्षा कठोर भूमिका बजाविणाऱ्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर...