बंद घराचे दार तोडून 2 लाखाची चोरी 8 ; भिगवण परिसरातील अपार्टमेंट चोरांच्या निशाणावर

भिगवण वार्ताहर.दि.११ भिगवण परिसरात चोरट्यांनी डोके वर काढण्यास सुरवात केली असून दोन दिवसापूर्वी बारामती राशीन रोड शेजारील अरुण लोखंडे यांच्या घरी रात्रीच्या वेळी घरफोडी करीत २ लाखांच्या आसपास सोने...

भिगवण येथे तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून :पोलिसांनी तातडीने तपास करून एका संशयीताला घेतलं...

शाळा परिसरात खून झाल्यामुळे विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांची घटना स्थळी भेट भिगवण वार्ताहर.दि.१५ भिगवण पोलीस स्टेशन...

मदनवाडी येथील 21 वर्षीय नवतरुणाचा हार्ट अटॅक मुळे मृत्यू.

भिगवण वार्ताहर.दि.५ मदनवाडी येथील शरयू शरद चितारे वय २१ या तरुणाचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. इंदापूर आणि दौंड तालुक्यातील प्रसिद्ध...

पत्नीच्या मृत्यूमुळे आलेल्या नैराश्यातून गळफास घेत मदनवाडी गावाच्या तरुणाने संपविले जीवन. 7 महिन्याची चिमुकली...

भिगवण वार्ताहर .दि.२९ अल्पशा आजाराने पत्नीचा मृत्यू झाल्याच्या नैराश्यातून मदनवाडी येथील तरुणाने गळफास घेत जीवन संपवल्याची दुखद घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या...

भिगवण ग्रामीण रुग्णालयातील जनरेटर अवघ्या 47 हजारात झाला सुरु ; 621424 रुपये खर्चाचा प्रस्ताव...

भिगवण वार्ताहर.दि.२२ भिगवण ग्रामीण रुग्णालयातील जनरेटर दुरुस्तीच्या कामात होणारा लाखो रुपयाचा भ्रष्टाचार होण्या अगोदरच रोकण्यात आल्याची माहिती शिवतेज ग्रुपचे अध्यक्ष रणजीत जाधव यांनी दिली.तर जाधव यांच्या जागरूकते मुळे शासनाची...

कर्तव्य बजावीत असताना रेल्वे अपघातात जीव गमाविलेल्या पोलीस जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ; पुष्पचक...

भिगवण वार्ताहर.दि.१२ मुंबई पोलीस दलात कर्तव्य बजावीत असताना अपघाती निधन झालेल्या पोलीस जवानाच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मदनवाडी येथे पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयातील १० पोलीस जवानासह प्रभारी...

मदनवाडी गावचे सुपुत्र आणि मुंबई पोलीस दलात सेवा बजावीत असणाऱ्या पोलीस जवानाचा रेल्वे अपघातात...

भिगवण वार्ताहर.दि.११ मदनवाडी गावचे सुपुत्र आणि मुबई पोलीस दलात नोकरी करणाऱ्या पोलिसाचा विक्रोळी कांजुरमार्ग रेल्वे स्टेशन दरम्यान अपघातात मृत्यू झाल्याची घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.होमगार्डची सेवा बजावीत असताना...

भिगवण ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच सिझर शस्त्रक्रिया :बाळंतपनाच्या खर्चातून सर्वासामान्य रुग्णाची फरफट थांबणार. इतर रुग्णांनाही...

भिगवण वार्ताहर .दि.८ भिगवण गावच्या ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच महिला प्रसूती शस्त्रक्रिया म्हणजेच सीझर करण्यात यश आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधिकारी डॉ.सचिन विभूते यांनी दिली.सीझर नंतर बाळ आणि महिला...

शिव फाउंडेशनने फुलविले जिल्हा परिषद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू ; भिगवण स्टेशनच्या 200 विद्यार्थ्यांना...

भिगवण वार्ताहर. दि. 29 आपले समाजाविषयी काही देणे लागते, या उदात्त भावनेने समाजातील उपेक्षित घटक, वनवासी यांना यथाशक्ती मदत करण्याची मनात खूणगाठ बांधून शिव फाउंडेशन...

ग्रामीण रुग्णालयातील सेवा आणि ट्रामा केअर सेंटर तातडीने सुरु करण्यासाठी जनसामान्य नागरिकांचे आंदोलन :...

भिगवण वार्ताहर.दि.२७ भिगवण ग्रामीण रुग्णालयात असणाऱ्या अपुऱ्या सुविधा आणि ट्रामा केअर सेंटर तातडीने चालू करण्याच्या मागणीसाठी आज शिवतेज ग्रुप आणि अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले.यावेळी शेकडो...