राफेल कराराची कागदपत्रे चोरीला, महाधिवक्त्यांची सुप्रीम कोर्टात खळबळजनक माहिती
नवी दिल्ली, 6 मार्च : संरक्षण मंत्रालयातून राफेल कराराबाबतची महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली आहेत किंवा अनधिकृतपणे हाताळण्यात आली आहेत, अशी धक्कादायक माहिती महाधिवक्ता के.के वेणूगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात...