भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा धुरळा ;१७ पैकी १६ जागेवर विजय मिळवत श्रीनाथ ची विजयी...

भिगवण वार्ताहर . दीं.१८ इंदापूर तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायतीमध्ये स्व. रमेश बापू जाधव प्रेरीत श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलने १७ पैकी १६ जागांवर मोठ्या फरकाने वर्चस्व स्थापन करत...

भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीत वाढली टक्के वारी ; एकूण मतदानाच्या ८० ट कके मतदान

इंदापूर तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी ८० टक्के मतदान झाले असून, भिगवण स्टेशन येथे उच्चांकी ८५ टक्के मतदान झाले आहे. एकूण १७ जागेसाठी ४३ उमेदवारांचे भवितव्य...

भादलवाडी गावात डेंग्यू आजाराचा कहर ;आरोग्य विभागाकडून आऊट ब्रेक घोषित

आरोग्य विभाकडून तातडीने सर्वेक्षण आणि उपाययोजना सुरू भादलवाडी वार्ताहर.दि.९ कोरोनाचा कहर कमी होतोय कि नाही तो पर्यंतच डेंगू आजाराने आपले डोके वर काढल्याने भादलवाडी गावात...

अबब ९ ग्रामपंचायत सदस्यांसाठी ५३ अर्ज ; बिनविरोध मध्ये वर्णी लागण्यासाठी उमेदवारांची ...

भिगवण वार्ताहर. दि.३० तक्रारवाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ९ जागांसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या ५२...

डेंग्यू आजाराने तक्रारवाडी गावच्या तरुणाचा मृत्यू

भिगवण वार्ताहर.दि.२९ तक्रारवाडी गावातील तरुण हॉटेल व्यावसायिक अमोल मोहन देसाई वय ३२ यांचे डेंगू सदृश आजाराने निधन झाल्याची घटना सोमवारी घडली.डेंगू आजाराने मृत्यू झाल्याने भिगवण परिसरात खळबळ...

भिगवन शेटफळगडे जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ची उडी;तालुका अध्यक्ष...

भिगवण वार्ताहर . दि.२८ इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्या बरोबर च आता वंचित बहुजन आघाडी ने उडी घेत निवडणुकीत रंगत वाढवली...

ग्रामपंचायत निवडणुका जातीपातीच्या आणि भावकीच्या आधारावर होऊ नयेत; भास्कर पेरे पाटील

बारामती वार्ताहर दि.२६ ग्रामपंचायत निवडणुका भावकी, जात, धर्म यांच्या आधार घेऊन होऊ नयेत. आरोग्य, व्यसनाधीनता, रोजगार आणि गावाचा सर्वार्थाने विकास करणाऱ्याच्या मागे उभे राहा. जात-भावकीसाठी मत वाया घालवून येणाऱ्या...

भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीत वाढली चुरस ;

सत्ताधारी राष्ट्रवादी पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनल विरोधात स्वर्गवासी रमेश बापू जाधव प्रेरित सर्वपक्षीय श्रीनाथ ग्राम विकास पॅनल भिगवण वार्ताहर दि.२६इंदापूर तालुक्यात राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीत...

शहरातील रहिवासी भागातच सुरू होता चक्क कुंटणखाना

भिगवन पोलीसांनी छापा टाकत केलेल्या कारवाईत एका तरुणीसह महिलेची केली सुटका . भिगवण प्रतिनिधी. दि.२५ ...

सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

पिंपळे गावातील हृदयद्रावक घटना भिगवण वार्ताहर दि. २४ घरच्यांना...