जागतिक महिलादिना निमित्त पळसदेव येथे महिलांना दिले आत्मसंरक्षण धडे ;एस बी स्पोर्ट चा उपक्रम
पळसदेव वार्ताहर दि.१७इंदापुर तालुका ज्युदो कराटे स्पोर्ट ॲकडमी व एस बी स्पोर्टस् पळसदेव यांच्या संयुक्त विद्यामानाने दिनांक १६ रोजी जागतिक...
तक्रारवाडी गावाला अतिक्रमणाचा विळखा ;प्रशासन दाखविते एक दुसऱ्याकडे बोट
भिगवण वार्ताहर.दि.१६
तक्रारवाडी गावातील बखळ प्लाट आणि शासकीय मोकळ्या जागांवर अतिक्रमण होत असताना ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामसेवक मात्र पुनर्वसन विभागाची जबाबदारी असल्याचे सांगून डोळेझाक करत असल्याने अतिक्रमण करणार्यांना पाठबळ...
भिगवण येथील स्मशानभूमीत आगळा वेगळा उपक्रम ; जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी...
मतदारांनी विश्वास टाकून राजकीय स्थैर्य निर्माण केल्याबद्दल भिगवण मतदारांचे आभार : जि. प सदस्या अंकिता पाटील
भिगवण प्रतिनिधी दि.11
जागतिक महिला दिन आणि स्व.शंकरराव पाटील (भाऊ)...
प्रियजनाचे प्रथम पुन्यस्मरण रक्तदान करून ;पिलेवाडी येथील स्तुत्य उपक्रम
डाळज प्रतिनिधी..इरफान तांबोळी दि.७
इंदापूर तालुक्यातील पिलेवाडी येथे स्वर्गीय अभिजित पवार यांच्या प्रथम पुण्य स्मरण निमित्त आज दि.७ मार्च रोजी श्री अप्पासाहेब व भवानी माता...
भिगवण ची वाहतूक कोंडी कधी संपणार ? ; भिगवण पोलिसांनी तिसरा डोळा उघडण्याची गरज
भिगवण वार्ताहर.दि.२८
भिगवण बाजारपेठेतील वाहतूककोंडी दिवसेदिवस वाढत असून याकडे पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करताना दिसून येत नाही. या वाहतूक कोंडीमुळे व्यापारी वर्ग आणि ग्राहकांना मनस्ताप...
साध्या वेशात फिरत या पोलीस अधिकाऱ्याने केली कारवाई; पोलिसांच्या गनिमी काव्याची बाजारपेठेत चर्चा
भिगवण वार्ताहर.दि.२७
भिगवण शहरात विनामास्क दुकानदारांवर कारवाई करीत जवळपास १९००० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी कोणताही फौजफाटा सोबत न घेता साध्या...
या नेत्यांचे हटविले फोटो;सत्ताधारी आणि विरोधकामध्ये संघर्ष
भिगवण वार्ताहर.दि.२५
भिगवण ग्रामपंचायत कार्यालयातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते यांचे फोटो काढण्यावरून मोठे वादंग निर्माण झाले असून सत्ताधारी भाजप राष्ट्रवादीला त्यांनी केलेल्या कृत्याचेच हे फळ असल्याचे सांगत आहेत.तर भिगवण मधील...
राशीन येथील डॉक्टरची पत्नी आणि दोन मुलासह आत्महत्या ;मुलाच्या व्यंगामुळे उचलले टोकाचे पाऊल
भिगवन वार्ताहर दि.२०
सामाजिक बांधिलकीची नाळ जोडलेल्या राशीन गावच्या प्रसिद्ध डॉक्टरने मुलाला ऐकू येत नसल्याच्या भावनेतून सहकुटुंब आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. दोन मुले आणि पत्नीसह डॉक्टर ने...
भिगवण ग्रामपंचायती वर भाजपाचा झेंडा ; दिवंगत नेते रमेश जाधव यांची स्वप्न पूर्ती
भिगवण वार्ताहर . दि. ०९
भिगवण ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सर्व राजकीय जाणकारांचे अंदाज चुकवत हर्षवर्धन पाटील समर्थक तानाजी अनिल वायसे व उपसरपंचपदी शितल बाबासाहेब शिंदे यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड...
पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात ;एकाच कुटुंबातील ३ जणांचा जागीच मृत्यू
भिगवण वार्ताहर. दि.८पुणे सोलापूर महामार्गावरील डाळज गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात ३ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.अपघात इतका भयानक होता की यात वाहनाचा चक्काचूर झाला आहे.एकाच घरातील आई वडील आणि मुलगा यांनी...






















