मुस्लिम बांधवाना दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम ; भिगवण रोटरीचा बंधुभावाचा स्तुत्य उपक्रम

भिगवण वार्ताहर .दि .८ भिगवण येथील रोटरी क्लबने जामा मज्जिद येथे मुस्लिम बांधवांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. यामध्ये हिंदू-मुस्लीम भाई -भाई हा ऐक्याचा संदेश या निमित्ताने देण्यात...

वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून वृद्धाचा खून ; निरगुडे येथील खळबळजनक प्रकार

भिगवण वार्ताहर.दि.८ वडिलोपार्जित जागेच्या वहिवाटीवरून झालेल्या वादात लोखंडी गज आणि लाकडी दांड्याने मारहाण करीत एका वृद्धाचा जीव घेण्याचा प्रकार निरगुडे येथे घडला.याबाबत भिगवण पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करीत ३...

मदनवाडी गावच्या उपसरपंच पदी सौ .संगीता सतीशराव बंडगर यांची बिनविरोध निवड

भिगवण वार्ताहर .दि.३ मदनवाडी ता.इंदापूर ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ .संगीता सतीश बंडगर यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.एस.गाताडे यांनी दिली. भिगवण शहराच्या शेजारी...

तक्रारवाडी सोसायटीच्या सभासदांना १० टक्के लाभांश वाटप ; सभासदांची दिवाळी होणार गोड

भिगवण वार्ताहर. दि.३१ तक्रारवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने शेतकरी सभासदांना १० टक्के लाभांश वाटप करीत सभासदांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला.संस्थेच्या ३६५ सभासदांना १० टक्के प्रमाणे जवळपास २ लाख...

डिकसळ येथे महिला किसानदिन साजरा : कृषी विभागाच्या वतीने कार्यक्रम

भिगवण वार्ताहर.दि.२९ महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत डिकसळ येथे महिला किसान दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटन मंडल कृषी अधिकारी बाळासाहेब कोकणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ग्रामीण...

पोंधवडी गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते नारायण बंडगर यांची बिनविरोध निवड .

भिगवण वार्ताहर.दि.२९ पोंधवडी गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदावर सामाजिक कार्यकर्ते नारायण माहादेव बंडगर याची निवड सर्वानुमते करण्यात आली.गावचे सरपंच लक्ष्मण पवार यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

भिगवण पोलीसांची धाडसी कारवाई ; मदनवाडी ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने आरोपी गजाआड

भिगवण वार्ताहर.दि.१९ भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतीपंपाची तसेच मंदिरातील दानपेटीची चोरी करणारे दोन चोरटे मदन वाडी ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने पकडण्यात भिगवण पोलिसांना यश आले.गेल्या बऱ्याच दिवसापासून शेती पंपाची चोरी...

लामजेवाडी येथे दरोडा टाकीत जवळपास पावणेदोन लाखाची चोरी ; धारदार शस्त्राचा धाक दाखवीत तीन...

भिगवण वार्ताहर.दि.१७ भिगवण पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या लामजेवाडी गावात चोरट्यांनी मध्यरात्री सुमारास दाराची कडे कोयंडे उचाकाटीत १ लाख ७७ हजार रुपयाचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली. हिंदी बोलणाऱ्या या...

शालेय समिती अध्यक्ष यांचे खर्चाने जिल्हा परिषद शाळेला प्रवेशद्वार ;पोंधवडी गावातील स्तुत्य उपक्रम

भिगवण वार्ताहर .दि.१६ पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच नवनिर्वाचित अध्यक्षांनी शाळेला कंपाउंड गेट देत दातृत्वाचा आदर्श नागरीका समोर मांडला. आज या प्रवेशद्वाराचे उद्घाटन जिल्हा परिषद...

शालेय व्यवस्थापन अध्यक्षपदी निवड होताच शाळेला मिळाले प्रवेशद्वार ; पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळेतील स्तुत्य...

भिगवण वार्ताहर .दि.१६ पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच नवनिर्वाचित अध्यक्षांनी शाळेला कंपाउंड गेट देत दातृत्वाचा आदर्श नागरीका समोर मांडला. आज या प्रवेशद्वाराचे उद्घाटन जिल्हा परिषद...