रोटरीच्या माध्यमातून मराठी पत्रकार संघाला संगणक भेट ; पत्रकार दिनाचे निमित्त भिगवण रोटरीचे आदर्शवत...
भिगवण वार्ताहर .दि .१२भिगवण रोटरी क्लब यांच्या माध्यमातून पत्रकार दिनाचे औचित्य साधून भिगवण मराठी पत्रकार संघास संगणक भेट देण्यात आला . तारादेवी लॉन्स येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्तेयाचे वितरण करण्यात आले...
भिगवण पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत ; अप्पर...
भिगवण वार्ताहर.दि.९
भिगवण पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कोनशिलेचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले .
शेअर्स मार्केटमध्ये नफा कमविण्याच्या बहाण्याने ९ लाखाचा गंडा ; बिल्ट पेपर कंपनी कामगाराला फसविले
भिगवण वार्ताहर.दि.८
शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतविण्यासाठी आपल्याकडे द्या आणि गुंतविलेल्या पैशाची जबाबदारी आम्ही घेतो असे म्हणत ९ लाख २१ हजार रुपयांना गंडा घालण्याच्या प्रकार भिगवण पोलीस ठाणे हद्दीत...
भिगवण ग्रामपंचायतीने थकीत कर वसुलीसाठी महा पारेषण कार्यालया ठोकले टाळे ; २ कोटी १७...
भिगवण वार्ताहर .दि.७
ग्रामपंचायत कराच्या थकबाकीमुळे भिगवण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कार्यालयाला ग्रामपंचायत विभागाकडून टाळे ठोकण्यात आले. वीज बिल थकल्यावर ग्राहकाची वीज कापणाऱ्या विभागाला ग्रामपंचायत विभागाने घरपट्टी आणि...
भिगवण रोटरीचे माध्यमातून सुरक्षा रक्षकांना उबदार ब्लँकेट चे वाटप ;
भिगवण वार्ताहर .दि.७
भिगवण रोटरी क्लबच्या माध्यमातून थंडीत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना आणि गुरख्यांना उबदार ब्ल्ँनकेट चे वाटप करण्यात आले.पुणे रिव्हर साईड क्लब आणि भिगवण क्लबच्या संयुक्त विद्यमाने हा...
चार महिन्यापूर्वी झालेल्या खुनाला भिगवण पोलिसांनी फोडली वाचा ; चुलत भावानं घेतला जीव
भिगवण वार्ताहर .दि. ६
भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील शेटफळगढे गावात ४ महिन्यापूर्वी झालेल्या खुनाला वाचा फोडण्यात पोलिसांना यश लाभले आहे.कोणताही पुरावा नसताना भिगवण पोलिसांनी नियोजनबद्ध तपास आणि तांत्रिक विश्लेषणचा...
प्लास्टिक विरोधात ग्रामपंचायत भिगवण ऍक्शन मोड मध्ये ; ९ दुकानावर कारवाई करत १८ हजाराचा...
भिगवण वार्ताहर .दि.२५
प्लास्टिक वापरा विरोधात ग्रामपंचायत भिगवण ऍक्शन मोडमध्ये आली असून एका दिवसात १८ हजार रुपयाचा दंड व्यापारी वर्गाकडून वसूल करण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे हनुमंत चांदगुडे यांनी...
अकोले पोटनिवडणूकीसाठी ८७ टक्के मतदान ;दोन गटाची प्रतिष्ठा पणाला
सत्यवार्ता अकोले पत्रकार विजय गायकवाड-
इंदापूर तालुक्यात ८ पैकी ७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीच्या जागा बिनविरोध होऊन केवळ एकमेव निवडणूक लागलेल्या अकोले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज ८७ टक्के...
बारामती भिगवण रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू ; अपघातात अक्षरशा देहाचा चेंदामेंदा
भिगवण वार्ताहर .दि .२०
बारामती भिगवण रस्त्यावर शेटफळगढे गावच्या हद्दीत शेतमालाची वाहतूक करणाऱ्या मालगाडीखाली सापडून सुरक्षा रक्षकाचा चेंगरून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत...
सामाजिक प्रबोधन करण्यासाठी कीर्तन कारांची गरज असल्याचे ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मत
सत्यवार्ता अकोले वार्ताहर ….विजय गायकवाडवारकरी संप्रदाय हा कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करून समाजाची सेवा करीत असतात.अशी सेवा अखंड सुरू ठेवण्यासाठी समाजात कीर्तनकार तयार होण्याची गरज असल्याचे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त...
























