Friday, July 4, 2025

देश

On each category you can set a Category template style, a Top post style (grids) and a module type for article listing. Also each top post style (grids) have 5 different look style. You can mix them to create a beautiful and unique category page.

रोटरीच्या मदतीतून विरवाडी गावच्या दिव्यांग तरुणाला व्हीलचेअर ; भिगवण रोटरीचा स्तुत्य उपक्रम

भिगवण वार्ताहर .दि . २७रोटरी क्लब ऑफ भिगवन तसेच रोटरी क्लब ऑफ बिबेवाडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भिगवण येथील दिव्यांग युवक पप्पू जाधव यास व्हीलचेअर भेट देण्यात आली. यावेळी रोटरी अध्यक्ष संजय खाडे तसेच इतर रोटरीचे सदस्य उपस्थित होते . भिगवण विरवाडी येथील जाधव यास दिव्यांग असलेल्या कारणामुळे दैनंदिन जीवनामध्ये खुप अडचणीचा सामना करावा...

मुस्लिम बांधवाना दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम ; भिगवण रोटरीचा बंधुभावाचा स्तुत्य उपक्रम

भिगवण वार्ताहर .दि .८ भिगवण येथील रोटरी क्लबने जामा मज्जिद येथे मुस्लिम बांधवांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. यामध्ये हिंदू-मुस्लीम भाई -भाई हा ऐक्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला. यावेळी मुस्लिम बांधवांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला.रमजान च्या पवित्र महिन्यात ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव आपल्या हिंदू बांधवांना शीरखुर्मा खाण्यासाठी बोलवत असतात.यातून बंधुभावाचा संदेश देण्यात...

लामजेवाडी येथे दरोडा टाकीत जवळपास पावणेदोन लाखाची चोरी ; धारदार शस्त्राचा धाक दाखवीत तीन चोरट्यानी मारला डल्ला

भिगवण वार्ताहर.दि.१७ भिगवण पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या लामजेवाडी गावात चोरट्यांनी मध्यरात्री सुमारास दाराची कडे कोयंडे उचाकाटीत १ लाख ७७ हजार रुपयाचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली. हिंदी बोलणाऱ्या या चोरट्यांनी घरमालकाला कोयत्याचा धाक दाखवून हि चोरी केल्यामुळे ग्रामीण भागात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार लामजेवाडी...

शालेय समिती अध्यक्ष यांचे खर्चाने जिल्हा परिषद शाळेला प्रवेशद्वार ;पोंधवडी गावातील स्तुत्य उपक्रम

भिगवण वार्ताहर .दि.१६ पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच नवनिर्वाचित अध्यक्षांनी शाळेला कंपाउंड गेट देत दातृत्वाचा आदर्श नागरीका समोर मांडला. आज या प्रवेशद्वाराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले. पोंधवडी गाव म्हटल कि लक्षात येत राजकीय कुरघोड्या आणि पोलीस ठाण्यात...

पंजाबची तरुणी झाली भिगवण करांची सून ; स्वर्गाने नाही सोशल मीडियाने बांधल्या गाठी

जात पात धर्म प्रांत भाषांचा अडथळा पार करीत तरुणी आली प्रियकराच्या घरात ...... या संपूर्ण प्रकरणात भिगवण पोलिसांनी कायदेशीर बाबींची पडताळणी करीत न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करीत मुलीच्या म्हणण्याप्रमाणे प्रियकराच्या बरोबर राहण्यासाठी प्रकिया पूर्ण केली भिगवण वार्ताहर.दि.१४ लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात अशे मानले जाते मात्र मंडळी सोशल मिडीयाच्या...

कोरोनाचा आलेख आला खाली ;इंदापूर तालुक्यात काहीसा दिलासा

इंदापूर तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्या ग्रामीण भागात २०८१ तर शहरी भागात २४९ ग्रामीण भागात १६६ तर शहरी भागात ३८ नवीन सक्रिय रुग्ण तहसीलदार अनिल ठोंबरे यांची माहिती... भिगवण वार्ताहर,दि.५ इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात आजच्या दिवशी १६६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर शहरी भागात ३८ रुग्णांची नोंद...

दिलासा आणि प्रेरणा देणारी बातमी ; ११० वर्षाच्या आजीने केली कोरोना वर मात

भिगवण वार्ताहर,.दि.३० आयुष्याच्या जीवनपटलावर शतकी खेळी पूर्ण करीत जागतिक महामारीला पराजित करण्याच्या पराक्रम करणाऱ्या लक्ष्मीबाई मुळे कोरोना रुग्णांना लढण्याचे नक्कीच बळ मिळणार असल्याची भावना उपचार करणाऱ्या डॉक्टर मंडळीनी व्यक्त केली.तर रुग्ण ठीक होवून घरी जाणे हीच आपण केलेल्या उपचाराची हि सर्वात मोठी पोच पावती असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. कोरोना...

ना रेमडीसिविर ना फेबी फ्ल्यू ; भिगवण ट्रॉमा कोवीड सेंटर मधील अवस्था

गंभीर रुग्णाच्या नातेवाईकांना करावी लागते इंजेक्शन मिळविण्यासाठी धावाधाव ... कोवीड सेंटरमध्ये कोणाचाच कोणाला मेळ लागत नसल्याचे दिसत आहे वास्तव.. भिगवण वार्ताहर .दि.२६ भिगवण कोविड सेंटर मध्ये आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना रेमडीसिवीर इंजेक्शन आणि फेबी फ्ल्यू गोळ्या मिळत नसल्यामुळे १५ ऑक्सिजन बेडची सुविधा कशासाठी देण्यात आली असा सवाल येथील रुग्ण...

राज्यमंत्री भरणे यांनी दिलेला शब्द पाळला ; कोवीड सेंटर मध्ये ऑक्सिजन बेड ची केली सोय

भिगवण वार्ताहर . दि.२१ भिगवण व परिसरातील कोरोना रुग्नांची वाढती गरज विचारात घेऊन भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटर इमारतीमध्ये सुरु असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये १० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते करण्यात...

कोवीड आढावा बैठकीला मंडल अधिकारी अनुपस्थित ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची नाराजी

भिगवण वार्ताहर.दि.१८ इंदापूर तालुक्यातील वाढत्या कोरोना आजाराच्या आढावा घेण्यासाठी भिगवण कोविड सेंटर येथे आयोजित केलेल्या बैठकीसाठी भिगवण मंडल अधिकारी अनुपस्थित दिसून आल्याने राज्यमंत्री भरणे यांचा पारा चढल्याचे दिसून आले.शांत आणि संयमी नेत्याचे हे रौद्र रूप पाहून बारामती विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सबंधित मंडलअधिकारी यांच्या अनुपस्थितितीची दखल घेतली जाईल असा शब्द दिल्याने वातावरण निवळण्यास...