Friday, July 4, 2025

इंदापूर तहसीलदार पदी श्रीकांत पाटील यांच्या निवडीचे तालुक्यात जंगी स्वागत

अवैध वाळू ,माती उपसा तसेच गौण खनिजांची चोरी थांबणार ? सर्वसामान्य नागरिकाची अपेक्षा भिगवण वार्ताहर .दि.७तहसिलदार श्रीकांत पाटील यांची तीन वर्षानंतर पुन्हा इंदापुरचे तहसिलदार म्हणुन बदली झाली आहे. 'अवैध व्यावसायांवर प्रहार तर सर्वसामान्य माणसाचा आधार' अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तहसिलदार श्रीकांत पाटील यांचे इंदापुरमध्ये सर्वच स्तरातुन स्वागत होत...

छत्रपती उदयनराजे यांच्या बाबत अपशब्द वापरणाऱ्या उद्योगपती जिंदाल विरोधात गुन्हा नोंद करण्याची सकल मराठा समाजाची मागणी

मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज इंदापूर यांच्या वतीने भिगवण पोलीस ठाण्यात देण्यात आले निवेदन .जाब विचारणाऱ्या तरुणा विरोधातील गुन्हे मागे घेण्याची मागणी गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा भिगवण वार्ताहर. दि.२६ लोणी देवकर (ता. इंदापूर) येथील जिंदाल इंडस्ट्रीजचा मालक अशोक जिंदाल याने छ्त्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल अपशब्द वापरले...

भादलवाडी तलावातील माती उपशाला मनसेचा विरोध ; शासनाने परवानगी दिल्यास आमरण उपोषणाचा मनसे तालुका अध्यक्षाचा इशारा

डाळज वार्ताहर .दी. १८ पत्रकार इरफान तांबोळी .... डाळज भादलवाडी येथील ब्रिटिश कालीन तलावात माती उपसा परवानगी शासनाने देऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेतकरी आघाडी चे इंदापूर तालुकाअध्यक्ष हनुमंत जाधव यांनी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन दिले आहे. भादलवाडी येथील हा तलाव...

जुगार अड्ड्यावर छापा घालीत राजकीय पक्षाच्या अध्यक्ष आणि नामंकित वस्तादासह २६ जुगाऱ्या वर कारवाई ; भिगवण पोलिसांची सिंघम कारवाई .

रिमझिम पडणाऱ्या पावसात पोलिसांनी केली सिनेमा स्टाईल एंट्री... ६ तालुक्यातील २६ व्हाईट कॉलर खेळाडू सह शासकीय नोकर आणि गाव पुढारी जागेवरच पकडले.. भिगवण वार्ताहर.दि.१३ भिगवण वार्ताहर.दि.१३ भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत निंबोडी रस्त्यावरील जुगार अड्यावर भिगवण पोलिसांनी छापा मारीत एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षासह २६ जुगारी नागरिकांना...

दिलेला शब्द पाळला ; भिगवणकरांसाठी नवीन पाईप लाईन

जुने भिगवण पासून मंगलदृष्टी पर्यंत नवीन पाईप लाईन.. वार्ड २ ,३ आणि ४ या वार्डचया नागरिकांना होणार फायदा पाणी प्रश्न काही अंशी सुटण्यास होणार मदत... भिगवण वार्ताहर . दि.२ भिगवणकरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी जुने भिगवण गाव ते मंगलदृष्टी इथपर्यंतची पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले...

अबब लॉक डाऊन चालू असताना विनाकारण फिरणाऱ्या २२४ पैकी २६ जणांची कोरोना टेस्ट पॉझीटिव्ह ; भिगवण पोलिसांची विशेष मोहीम

भिगवण वार्ताहर.दि.२५ कोरोनाने इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात हाहाकार माजविला जात असताना तसेच कडक निर्बंध असतानाही काही महाभाग विना कामाचे फिरताना दिसून येत आहे.या मोकाट वीरांना आवर घालण्यासाठी आणि सुपर स्प्रेडर समाजात फिरून संसर्ग वाढवू नये यासाठी इंदापूर तहसीलदार अनिल ठोंबरे पोलीस अधिकारी जीवन माने यांनी मदनवाडी ब्रिज खाली या मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना तपासणी...

तहसीलदार पोलीस अधिकारी पथकाची भिगवण खासगी कोवीड सेंटरला भेट; भेट देत रुग्णाच्या सुविधा बाबत घेतली माहिती

भिगवण वार्ताहर . दि.२४ इंदापूर तालुक्यामध्ये सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून, अनेक रुग्ण हे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या खाजगी हॉस्पिटल कडून रुग्णांची जादा बिले आकारली जाऊ नयेत व ज्या प्रमाणात मोबदला घेतला जातो त्याच प्रमाणात सोयी दिल्या जातात का नाही हे पाहण्यासाठी इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे व भिगवण पोलीस स्टेशनचे...

कोवीड आढावा बैठकीला मंडल अधिकारी अनुपस्थित ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची नाराजी

भिगवण वार्ताहर.दि.१८ इंदापूर तालुक्यातील वाढत्या कोरोना आजाराच्या आढावा घेण्यासाठी भिगवण कोविड सेंटर येथे आयोजित केलेल्या बैठकीसाठी भिगवण मंडल अधिकारी अनुपस्थित दिसून आल्याने राज्यमंत्री भरणे यांचा पारा चढल्याचे दिसून आले.शांत आणि संयमी नेत्याचे हे रौद्र रूप पाहून बारामती विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सबंधित मंडलअधिकारी यांच्या अनुपस्थितितीची दखल घेतली जाईल असा शब्द दिल्याने वातावरण निवळण्यास...

अतिक्रमनावर कारवाईस ग्रामपंचायतीची दिरंगाई, तक्रारवाडी ग्रामंचायत कार्यालया समोर राजेंद्र गोडसे यांचे उपोषण

भिगवन वार्ताहर. दि . ७ तक्रारवाडी (ता. इंदापूर) या गावात अतिक्रमणाचा कहर वाढला असून अतिक्रमण करणाऱ्यांनी आता खाजगी मिळकतदारांचे येण्या-जाण्याच्या रस्त्यावर अतिक्रमण केले असून याकडे ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. उजनी धरणाच्या निर्मिती वेळी पुनर्वसित झालेल्या तक्रारवाडी गावाला चारही बाजूने अतिक्रमणाचा...

जिल्हा पालक सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची तुषार झेंडेपाटील यांची मागणी

भिगवण वार्ताहर.दि.४जिल्हा पालक सचिव (मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे प्रमुख )शासन निर्णयाचे परिपत्रकाचे उलंघन करून लोकशाहीची चेष्टा करीत असल्याने त्यांचेवर विधान सभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडेपाटील यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,मुख्य सचिव संजय कुमार ,विधानसभा अध्यक्ष नाना पटोले तसेच विरोधी पक्षनेता यांना निवेदन पाठवून...