Friday, July 4, 2025
Home महत्वाचे

महत्वाचे

Featured posts

भिगवण ग्रामपंचायतच्या वतीने आदर्शवत मिरवणूक ;टाळ मृदुंगाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप

भिगवण वार्ताहर.दि.९ भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत टाळ मृदुंगाच्या नादात भजने गावून गणपती बाप्पाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. डीजे गुलाल आणि बीभत्स अंगविक्षेप नृत्याला फाटा देत अनेक गणेश मंडळासमोर हा आदर्श ठेवल्याचे या मिरवणुकीतून दिसून आले. भिगवण ग्रामपंचायत दरवर्षी गणपती विराजमान करीत असतात.मागील दोन वर्ष मात्र हा आनंद उत्सव शासनाच्या निर्बंधांमुळे...

भिगवण पोलिसांचा उत्साही वातावरणात गणपती बाप्पाला निरोप ;विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांचा सहभाग

भिगवण वार्ताहर.दि.९ भिगवण पोलीस ठाण्याच्या वतीने विराजमान केलेल्या गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले.यावेळी सर्व अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलिसांनी बेन्झोच्या ठेक्यावर थिरकत आनंदी वातावरणात बाप्पाला निरोप दिला. भिगवण पोलीस ठाण्यात प्रत्येक वर्षी गणपती विराजमान केले जातात.मात्र मागील दोन वर्षात आलेल्या जागतिक महामारी मुळे हा उत्सव साजरा...

मदनवाडी गावासाठी १५ कोटीची जलजीवन मिशन अंतर्गत योजना ; मा.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून उतरणार महिलांच्या डोक्यावरचा हंडा

भिगवण वार्ताहर.दि.२३ मदनवाडी गावासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत १४ कोटी ९८ लक्ष १६ हजार रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास आणि आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव बंडगर तसेच सरपंच आम्रपाली बंडगर यांच्या पाठपुराव्यातून माजी राज्यमंत्री दतात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या या योजनेमुळे मदनवाडी गावच्या महिलांच्या डोक्यावरून कायमस्वरूपी हंडा उतरला जाणार आहे.

पुणे सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी लुटणारी टोळी जेरबंद ;भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी

भिगवण वार्ताहर .दि. १२ भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळेस अडवून लुटमार करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात भिगवण पोलिसांना यश आले.९२ हजार रुपयाच्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी दिली. शुभम प्रकाश जाधव वय २१ , वैभव व्यंकट संगुळे वय २१ रा.काळेगाव...

कुंभारगाव पोंधवडी पिंपळे रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे ; सार्वजनिक बांधकाम खात्याची कंत्राटदारावर मेहरबानी का ?नागरिकांचा सवाल

रस्ता बटराप्रमाणे फुगणार कि कोंबडीच्या कातडे सारखं सोलटवून डांबर निघणार हे काळच ठरवणार भिगवण वार्ताहर.दि.३ कुंभारगाव पोंधवडी पिंपळे रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून हि याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे कंत्राटदारावर एवढी मेहेरबानी का ? असा सवाल नागरिक करीत आहेत. तर राज्यमंत्री भरणे यांनी आणलेला...

भिगवण बाजारपेठ वाहतूक कोंडी पासून घेणार मोकळा श्वास ; पोलिसांनी उचलले कारवाई साठी पाऊल

भिगवण वार्ताहर .दि.१९ भिगवण पोलिसांनी मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कार्यवाहीला सुरवात करीत दुकानाबाहेर माल लावणाऱ्या व्यापार्यांना सूचना करीत आपला माल दुकानात ठेवण्यास सांगितले.तर पहिल्या टप्यात व्यावसायिकांना सामंजस्याने जनजागृती करण्यात येणार असून नियम मोडणाऱ्यांसाठी कायदेशीर कारवाईचा इशारा पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी दिला . भिगवण बाजारपेठेतील वाहतूक कोंडीची समस्या वाढत असून...

शाळेत मारलेल्या झापडीचा बदला घेण्यासाठी खुनाचा प्रयत्न ; भाईगिरी साठी सरसावली तरुण पिढी

भिगवण वार्ताहर.दि.१४ पाच वर्षापूर्वी शाळेतील भांडणात गालावर मारलेल्या झापडीचा बदला घेण्यासाठी एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या हल्लेखोर तरुणाने दिली.तर एका झापडीसाठी एखाद्या मृत्युच्या दारात पोहोचविन्यामागे गुंडगिरीची मानसिकता असल्याचे दिसून येते. अगदी सिनेमात दाखविला जातो असाच सीन भिगवण मधील दोन दिवसापूर्वी झालेल्या हल्ल्यात वापरला गेला.अकरावीच्या वर्गात शिकत...

भिगवण येथील श्रीनाथ संस्थेची निवडणूक बिनविरोध ; दिवंगत नेते रमेशराव जाधव यांनी रोवली होती पतसंस्थेची मुहूर्तमेढ

भिगवण वार्ताहर .दि.१२ भिगवण परिसरात सर्वसामान्य व्यापारी आणि गरजूंना तातडीच्या आर्थिक कारणासाठी संजीवनी ठरणाऱ्या श्रीनाथ ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.काळे यांनी दिली. १३ जागांकरिता घेण्यात आलेल्या निवडणुकीत १३ अर्ज आल्याने हि घोषणा करण्यात आली. इंदापूर तालुक्यात नावलौकिक असणाऱ्या आणि सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या...

साईंनाथ शिक्षण संस्थेच्या आदर्श शाळेचे रौप्य महोत्सवात पदार्पण ;राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोहळा

भिगवण वार्ताहर .दि .२७शिक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनांमध्ये खऱ्या अर्थाने क्रांती होते.असे मनोगत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले .भिगवण येथील आदर्श शाळेतील रौप्य महोत्सव कार्यक्रम वेळी भरणे बोलत होते . डॉ खानावरे यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाने पंचवीस वर्षापुर्वी प्रतिकुल परिस्थितींमध्ये शिक्षण संस्थेची स्थापना करुन या भागातील विदयार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली...

उजनीच्या पुलाखाली आढळला पोत्यात भरलेला मृतदेह ; मदनवाडी हद्दीतील खळबळ जनक प्रकार

अनोळखी ४० ते४५ वयाच्या पुरुषाचा सडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रसिद्धी पत्रका द्वारे आवाहन भिगवण वार्ताहर .दि.२५ भिगवण पोलीस ठाणे हद्दीत उजनी धरणाच्या पाण्यात पोत्यात भरलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली.भिगवण पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविले आहे.