Friday, July 4, 2025

मुस्लिम बांधवाना दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम ; भिगवण रोटरीचा बंधुभावाचा स्तुत्य उपक्रम

भिगवण वार्ताहर .दि .८ भिगवण येथील रोटरी क्लबने जामा मज्जिद येथे मुस्लिम बांधवांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. यामध्ये हिंदू-मुस्लीम भाई -भाई हा ऐक्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला. यावेळी मुस्लिम बांधवांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला.रमजान च्या पवित्र महिन्यात ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव आपल्या हिंदू बांधवांना शीरखुर्मा खाण्यासाठी बोलवत असतात.यातून बंधुभावाचा संदेश देण्यात...

मदनवाडी गावच्या उपसरपंच पदी सौ .संगीता सतीशराव बंडगर यांची बिनविरोध निवड

भिगवण वार्ताहर .दि.३ मदनवाडी ता.इंदापूर ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ .संगीता सतीश बंडगर यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.एस.गाताडे यांनी दिली. भिगवण शहराच्या शेजारी मोठ्या लोकसंखेचे गाव म्हणून मदनवाडी गावाची ओळख आहे.गावच्या उपसरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण होताच विद्यमान उपसरपंच रणजीत निकम यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर हि निवडणूक...

पोंधवडी गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते नारायण बंडगर यांची बिनविरोध निवड .

भिगवण वार्ताहर.दि.२९ पोंधवडी गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदावर सामाजिक कार्यकर्ते नारायण माहादेव बंडगर याची निवड सर्वानुमते करण्यात आली.गावचे सरपंच लक्ष्मण पवार यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पोंधवडी गाव हे गेल्या काही दिवसात तक्रारीचा वाढता आलेख असणारे गाव म्हणून ओळख निर्माण करीत आहे.त्यातच राजकीय सत्ताबदलाच्या वाऱ्यामुळे गावातील वातवरण गरम...

शालेय समिती अध्यक्ष यांचे खर्चाने जिल्हा परिषद शाळेला प्रवेशद्वार ;पोंधवडी गावातील स्तुत्य उपक्रम

भिगवण वार्ताहर .दि.१६ पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच नवनिर्वाचित अध्यक्षांनी शाळेला कंपाउंड गेट देत दातृत्वाचा आदर्श नागरीका समोर मांडला. आज या प्रवेशद्वाराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले. पोंधवडी गाव म्हटल कि लक्षात येत राजकीय कुरघोड्या आणि पोलीस ठाण्यात...

शालेय व्यवस्थापन अध्यक्षपदी निवड होताच शाळेला मिळाले प्रवेशद्वार ; पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळेतील स्तुत्य उपक्रम

भिगवण वार्ताहर .दि.१६ पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच नवनिर्वाचित अध्यक्षांनी शाळेला कंपाउंड गेट देत दातृत्वाचा आदर्श नागरीका समोर मांडला. आज या प्रवेशद्वाराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले. पोंधवडी गाव म्हटल कि लक्षात येत राजकीय कुरघोड्या आणि पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या परस्परविरोधी तक्रारी...

भिगवण राशीन रोडवर दुचाकीच्या अपघातात अनोळखी इसमाचा मृत्यू

भिगवण वार्ताहर.दि.१४ भिगवण राशीन रोडवर रात्रीच्या सुमारास पायी  चालणाऱ्या इसमाला दुचाकीने धडक दिल्याने यात सदर इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार १० तारखेला रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला .हा  अपघात करणारा अनोळखी दुचाकीस्वार अपघात ग्रस्ताला मदत न करता घटना स्थळावरून पसार झाला .सदर अपघातास जबाबदार असणाऱ्या...

भिगवण परिसरात समाधान कारक पाऊस ; लवकरच गाठणार सरासरी

भिगवण वार्ताहर .दि.२ भिगवण परिसरात अनेक दिवसापासून केली जाणारी पावसाची  प्रतीक्षा काही प्रमाणात पूर्ण झाली असल्याचे शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे दिसून आले.जवळपास दोन तास पडणाऱ्या पावसाने बळीराजा सुखावला असल्याचे दिसून आले. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या या पावसाची ६६ मिलीमीटर नोंद झाल्याची माहिती ग्रामीण विकास केंद्राचे कृषी सहायक देविदास फलफले यांनी दिली. राज्यात अनेक ठिकाणी...

मदनवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते सतीश शिंगाडे यांची राष्ट्रवादी पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड ; ग्रामीण भागांतील सर्व सामान्य कार्यकर्त्याला मिळाली संधी

राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार , राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे ,राज्यमंत्री दत्ता मामा भरणे ,पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर ,जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या माध्यमातून पक्षाची विचार धारा सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रामाणिक पणे करणार .....सतीश शिंगाडे सर चिटणीस राष्ट्रवादी पक्ष भिगवण वार्ताहर .दि.१४ मदनवाडी गावाचे...

इंदापूर तहसीलदार पदी श्रीकांत पाटील यांच्या निवडीचे तालुक्यात जंगी स्वागत

अवैध वाळू ,माती उपसा तसेच गौण खनिजांची चोरी थांबणार ? सर्वसामान्य नागरिकाची अपेक्षा भिगवण वार्ताहर .दि.७तहसिलदार श्रीकांत पाटील यांची तीन वर्षानंतर पुन्हा इंदापुरचे तहसिलदार म्हणुन बदली झाली आहे. 'अवैध व्यावसायांवर प्रहार तर सर्वसामान्य माणसाचा आधार' अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तहसिलदार श्रीकांत पाटील यांचे इंदापुरमध्ये सर्वच स्तरातुन स्वागत होत...

छत्रपती उदयनराजे यांच्या बाबत अपशब्द वापरणाऱ्या उद्योगपती जिंदाल विरोधात गुन्हा नोंद करण्याची सकल मराठा समाजाची मागणी

मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज इंदापूर यांच्या वतीने भिगवण पोलीस ठाण्यात देण्यात आले निवेदन .जाब विचारणाऱ्या तरुणा विरोधातील गुन्हे मागे घेण्याची मागणी गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा भिगवण वार्ताहर. दि.२६ लोणी देवकर (ता. इंदापूर) येथील जिंदाल इंडस्ट्रीजचा मालक अशोक जिंदाल याने छ्त्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल अपशब्द वापरले...