Friday, July 4, 2025

इंदापूर

On each category you can set a Category template style, a Top post style (grids) and a module type for article listing. Also each top post style (grids) have 5 different look style. You can mix them to create a beautiful and unique category page.

जिल्हा पालक सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची तुषार झेंडेपाटील यांची मागणी

भिगवण वार्ताहर.दि.४जिल्हा पालक सचिव (मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे प्रमुख )शासन निर्णयाचे परिपत्रकाचे उलंघन करून लोकशाहीची चेष्टा करीत असल्याने त्यांचेवर विधान सभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडेपाटील यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,मुख्य सचिव संजय कुमार ,विधानसभा अध्यक्ष नाना पटोले तसेच विरोधी पक्षनेता यांना निवेदन पाठवून...

इंदापूर बाजार समिती चे संचालक आणि मदनवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आबासाहेब देवकाते यांच्यावर जीवघेणा हल्ला

भिगवण वार्ता.13 इंदापूर बाजार समिती चे संचालक आणि मदनवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आबासाहेब देवकाते यांच्यावर काही अज्ञात इसमाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवे वरील असणारे आबासाहेब देवकाते यांचे घराशेजारील हॉटेलवर हा प्रकार घडला रात्री उशिरा जेवणासाठी आलेल्या...

महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून भिगवण आणि परिसरातील महिलांसाठी निम्म्या किमतीत पीठ गिरणी

भिगवन वार्ता दि. ९ महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून भिगवण आणि परिसरातील महिलांसाठी निम्म्या किमतीत पीठ गिरणी चे वाटप केले जाणार असल्याची माहिती इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे यांनी दिली आहे. इंदापूर पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे  रोजच्या स्वयंपाकाचे दळण हा...

शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव सुखदेव कन्हेरकर(वय.८२) यांचे अल्पशा आजाराने निधन

भिगवण वार्ताहर .7भादलवाडी येथील शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव सुखदेव कन्हेरकर(वय.८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. इंदापूर तालुक्यातील बहुतेक गावात आणि परिसरात त्यांना साहेब या उपाधीने ओळखले जात होते . गुलाबराव कन्हेरकर यांनी खडकवासला कालव्याचे पाणी, ऊसाला एफ.आर.पी., शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट आदींसाठी मोठा संघर्ष केला होता. गुलाबराव कन्हेरकर यांच्या निधनानेशेतकरी संघटनेचा अभ्यासू व...

भिगवण ग्रामपंचायत समोरील अपघातग्रस्त यू टर्न तातडीने बंद करण्याची मागणी…….

भिगवण वार्ताहर. दि.५ पुणे-सोलापूर महामार्गावरील भिगवण ग्रामपंचायत समोरील बंद केलेली यु टर्न पुन्हा सुरू केल्याने याठिकाणी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रविवारी याचा प्रत्यय आला असून मराठा क्रांती मोर्चा रास्ता रोको साठी मोठा पोलिस बंदोबस्त याठिकाणी असतानासुद्धा एका दुचाकीस्वाराला भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती व्हॅन ने जोराची ठोस दिली. ...

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिगवण ग्रामपंचायत आणि रोहित पवार मित्रमंडळाचे कार्यकर्ते महेश शेंडगे यांच्यावतीने गरजू नागरिकांना वाफेच्या मशीनचे वाटप

भिगवन वार्ता. दिनांक ,४कर्जत तालुक्याचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिगवण ग्रामपंचायत आणि रोहित पवार मित्रमंडळाचे कार्यकर्ते महेश शेंडगे यांच्यावतीने गरजू नागरिकांना वाफेच्या मशीनचे वाटप विनामोबदला करण्यात आले. सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. या आजाराला थांबवण्यासाठी अनेक प्रकारची उपाययोजना केली जात आहे त्यातीलच एक...

भिगवण पोलीस ठाण्यात वाहन चालक असणाऱ्या शेख मामुचा सेवानिवृती सोहळा मोठ्या दिमाखात आणि पुष्पवृष्टी करीत साजरा

भिगवण वार्ता .दि.३०भिगवण पोलीस ठाण्यात वाहन चालक असणाऱ्या शेख मामुचा सेवानिवृती सोहळा मोठ्या दिमाखात आणि पुष्पवृष्टी करीत साजरा करण्यात आला.अगदीसर्वसामान्य नागरीका पासून ज्यांचे सारथ्य म्हणून काम केले अशा वरिष्ठ अधिकार्याने सलामी देत हा सेंड ऑफ चा कार्यक्रम पार पडल्याने पोलिसांत सुद्धा माणुसकी खचून भरलेली असल्याची जाण दिसून आली. सहायक पोलिस निरीक्षक जीवन...

तक्रारवाडी येथील हॉटेल चालकांवर जीवघेणा हल्ला

भिगवण वार्ता .30 तक्रारवाडी येथील हॉटेल चालकांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे .नातेसंबंधात हा हल्ला करण्यात आल्याने या संबंधी भिगवण पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार देण्यात आलेली नाही मात्र या भांडणाचे प्रतिसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .या विषयी मिळालेल्या माहितीनुसार तक्रारवाडी येथील हा प्रकार असून कारखाना ऑफिस शेजारी असणाऱ्या...

धनगर ऐक्य परिषदेत सर्वपक्षीय धनगर नेत्यांचे आरक्षण अंमलबजावणीसाठी आंदोलन करण्यावर एकमत

भिगवण वार्ता ...२८ भिगवण येथे झालेल्या  धनगर ऐक्य परिषदेत सर्वपक्षीय धनगर नेत्यांचे आरक्षण अंमलबजावणीसाठी आंदोलन करण्यावर एकमत झाले. यावेळी झालेल्या धनगर आरक्षण एल्गार सभेत संपूर्ण राज्यात तिव्र आंदोलन करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला. या सभेची सांगता राज्यमंत्री मंडळाची यादी आणि धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रमाने दिलेल्या २२ सवलतींचा अध्यादेश...

धनगर समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची सरकारची भूमिका-आ. दत्तात्रय भरणे

भिगवण वार्ताहर.दि.२७धनगर समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची भूमिका सरकारची असून या दोन्ही समाजाला न्याय मिळावा यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचे दत्तात्रय भरणे यांनी भिगवण येथे बोलताना सांगितले. तसेच भटक्या मेंढपाळांना स्वताच्या रक्षणासाठी शस्त्र परवाना मिळाला पाहिजे अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली असल्याचे यावेळी सांगितले. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पुणे...